@Dev_Fadnavis एका रात्रीत लेटर पाठवले...
एका रात्रीत राष्ट्रपतींना रिपोर्ट पाठविला...
एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवली...
दिवस उगवल्या उगवल्या शपथविधी...
एवढी तत्परता *शिक्षकांना पेंशन देण्यात व* *शेतकऱ्यांना मदत करायला, विमे, पंचनामे* करायला त्यावेळी कुठे जाता तुम्ही?
🤬😡🤬