sadasya karyakarini social media Maharashtra Pradesh.
sah sanyojika Social Media Uttar Raigad.
General Secretary BJP Kharghar Taloja Mandal Mahila Morcha
आज जन्मदिन के अवसर पर पापा #govenorswaraj के साथ समय बिताना सबसे विशेष पल रहा। उनका स्नेह, मार्गदर्शन और आशीर्वाद ही मेरी सबसे बड़ी ताकत है। जीवन के हर मोड़ पर उनका साथ मेरे लिए अनमोल है।
BIG BREAKING NEWS 🚨 Sharad Pawar's daughter and NCP(SP) MP Supriya Sule now praises CM Devendra Fadnavis 🔥🔥
In the morning, Uddhav SSUBT praised Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis is the Magician of Maharashtra Politics 😂🔥
Is Maharashtra going Nagaland way with no real opposition? ⚡
Congress already pushed to HISTORIC 5th Position in Maharashtra assembly.
देशाचे गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई यांची भेट नेहमीच ऊर्जा देणारी, मार्गदर्शक असते. मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला आशीर्वाद देताना मोलाच्या सूचनाही केल्या. जनता, प्रशासन व सरकार यांच्यातील समन्वय महत्वाचा असून, लोककल्याणकारी राज्य अशी प्रतिमा असावी ही सूचना त्यांनी केली. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबद्दल कौतुक करून पार्टीच्या येत्या १२ जानेवारीला शिर्डी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी आदरणीय अमितभाईंना कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे काष��ठशिल्प भेट देवून आईच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण देखील दिले. त्यांनी निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला व लवकरच दर्शनाला येण्याचे आश्वासन दिले.
#Maharashtra #BJP #AmitShah #ChandrashekharBawankule
This is the Durga Vahini of RSS
This is only 5 % of the massive procession celebrating Nari Shakti 🔥🔥
Show this to @RahulGandhi who says that there no women in RSS
Nari Shakti ko Vandan🙏🙏
Durga Vahini Zindabad 👍👍
Today is a landmark day for Delhi, with transformative projects in housing, infrastructure and education being launched to accelerate the city's development.
https://t.co/4WezkzIoEP
कर्माने व्यक्ती मोठा होतो आणि महान देखील होतो.
हे सिद्ध करण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे.
छत्रपत��� शिवाजी महाराजांचा खरा सेवक.. @Dev_Fadnavis जी ❤️
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
Wishing everyone a very #HappyNewYear2025 ! 🎉
May this year bring new opportunities, prosperity, and endless happiness to you and your loved ones. Together, let’s strive for greater success and unity. 💫
#HappyNewYear#Welcome2025
माजी खासदार, लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते आज भाजपा वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघातील गोरगरीब गरजू रुग्णांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार घेण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी मा. रामेश्वर नाईकजी व आमदार श्री महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
@BJP4Maharashtra@bjp_panvel
#Panvel #Maharashtra
आज मेरे लड़के नवतेज की दस्तार सज गई,
माँ बाप के लिए इस से बड़ा पल कुछ नहीं होता।
उनका लड़का अब पगड़ी बाँधने लायक़ हो गया।
वाहेगुरु जी का खालसा
वाहेगुरु जी की फतेह।
📍सचखंड श्री हज़ूर साहिब, नांदेड
स्वतंत्र भारताच्या 77 वर्षानंतर गड���िरोलीतल्या अतिशय दुर्गम भागात महाराष्ट्राची पालपरी ( एसटी ) धावली.
याच संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी व महाराष्ट्र पोलिसांना जाते.
मी, स्वतः गडचिरोली मधील जे कधीकाळी नक्षल प्रभावीत क्षेत्र होता तिथे जाऊन आलोय. सगळीकडे पक्के रस्ते, पाणी वीज उपलब्ध आहे.
गडचिरोली हे देशातील नेक्स्ट जमशेदपूर आहे...
आरोग्यम धनसंपदा
भाजपा वैद्यकीय सहाय्यता कक्ष लोकार्पण सोहळा
१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पनवेल येथील भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयात वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
@BJP4Maharashtra@bjp_panvel
#Maharashtra #Panvel