@daml90639@AUThackeray जनतेने निवडून दिलेल्या ह्या खासदारांची मंत्र्याची जबाबदारी आहे राष्ट्र चालवण्याची तेही लोकांसाठी मग ह्यांना जे काम पद ती जबाबदारी पेलत नसेल तर राजीनामा देऊन योग्य व्यक्तीला ती जबाबदारी द्यावी यासाठी का कोर्टात जाव ? आणि CGI कोणाला न्याय देत ते ठाऊक आहे ते गुलाम झालेत सत्तेचे
@daml90639@AUThackeray मुळात आरक्षण का दिलं जात हे माहित असाव सामाजिक आर्थिक दृष्ट्या जे घटक मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची तरदूत आहे नेता कोणी असेना तो जनतेला उत्तरदायी आहे त्याला प्रश्न विचारले जातील तेव्हा त्याने उत्तर देणं त्याच कर्तव्य आहे सत्तेचा माज नाही करायचा
The supreme power of the country lies in the hands of the people. They are the ones who elect the government. Therefore, a government that is accountable to the public must serve as their servants, not exhibit arrogance of power .
@daml90639@AUThackeray विषय इथे शिक्षणाचा आहे शिक्षण व्यवस्थेचा आहे शिक्षक सर्वांना एका समान परिस्थितीत समान भेटायला हवं पैसे देऊन शिक्षण विकत घेणारी एक जमात गरीब विद्यार्थी जे कष्ट करून त्या शिक्षणाच्या बळावर मोठी होतात ते गरीबच राहायला हवी असा वाटत का तुला खर काय आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायला शिका
@Shinde_Revati21@anilshidore@chetan_bhagat समानतेत राहून परिस्थिती बदलून दाखवायची गरज आहे असा नाही वाटत का , की नेहमी पूर्वग्रहदूषित मनाने प्रश्न करायचे विवेक जागा ठेवा 👍
@Marathi_Rash भौतिक गोष्टींमध्ये मन रमवणारी पिढी जोपर्यंत भारतात जन्माला येते तोपर्यंत असं चालायचंच.. समानता, स्वातंत्र्य , आदर आणि माणसावर माणसासारखे प्रेम करणे ह्या गोष्टी बघून जेंव्हा लग्न जमतील तेव्हा हे थांबेल 😌
@AjayM4141 मुळात लग्न करू नको म्हणून सल्ला देणारे लग्न करून बसलेले असतात ते स्वतःचा संसार मुलांना सांभाळत आपली प्रगती साधतात त्यामुळे स्वतःच आयुष्य स्वतः च्या हातात घेऊन जगा आणि लग्न आयुष्य enjoy kra 😌
@ShubhangiVirkar विश्वास और स्नेहता से पुरा प्यार हमेशा आपको आपका स्वच्छंद रखेगा , स्वाभिमान होगा ही पर प्यार के प्रति कभी इस adjustment की वजह कटुता मत आने देना हमेशा उंचा रेहना |