Congratulations to the newly appointed National Office Bearers of the BJP and those who have been given various responsibilities in the Party. This newly appointed team brings together organisational experience, energy and grassroots connect. I am confident they will give their best in strengthening our Party and focussing on public service. My best wishes to them.
@BJP4India
The Lotus blooms in West Bengal!
The 2026 West Bengal Assembly Elections will be remembered forever. People's power has prevailed and BJP's politics of good governance has triumphed. I bow to each and every person of West Bengal.
The people have given a spectacular mandate to BJP and I assure them that our Party will do everything possible to fulfil the dreams and aspirations of the people of West Bengal. We will provide a Government that ensures opportunity and dignity to all sections of society.
@BJP4Bengal
ममता दीदी एक अफवाह फैला रही हैं कि अभी जो जनकल्याण की योजनाएं चल रही हैं, उन्हें भाजपा बंद कर देगी।
मैं आज कहकर जाता हूं कि भाजपा एक भी जनकल्याण की योजना बंद नहीं करेगी।
इसके साथ इन सभी योजनाओं क��� लागू करने का काम भाजपा करेगी।
- श्री @AmitShah
#BanglarMoneSudhuiBJP
Winning the World Cup twice in a row, the first time any team has done so in the T20 format. Totally deserving and rightful winners of the trophy.
What a fantastic performance by our team and a special brand of cricket on display.
Well done, Team India. Jai Hind! 🇮🇳🏆
Spoke with President of the UAE, my brother Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. Strongly condemned the attacks on the UAE and condoled the loss of lives in these attacks. India stands in solidarity with the UAE in these difficult times.
Thanked him for taking care of the Indian community living in the UAE. We support de-escalation, regional peace, security and stability.
@MohamedBinZayed
Heartiest birthday greetings to Deputy Chief Minister of Maharashtra, Shri Eknath Shinde ji!
Wishing you a long life and good health!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@mieknathshinde
Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement.
When two large economies and the world’s largest democracies work together, it benefits our people and unlocks immense opportunities for mutually beneficial cooperation.
President Trump’s leadership is vital for global peace, stability, and prosperity. India fully supports his efforts for peace.
I look forward to working closely with him to take our partnership to unprecedented heights.
@POTUS@realDonaldTrump
धन्यवाद मुंबईकरांनो !
आपण महायुतीस निवडणुकीच्या माध्यमातून दिलेला हा कौल मुंबईच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
स्वच्छ, सुंदर,सुरक्षित आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबईची निर्मिती या भाजपा महायुतीच्या संकल्पाला आपण दिलेली मतदानाच्या माध्यमातून दिलेली साथ मुंबईला सर्वांग सुंदर बनवणार हे निश्चित आहे.
मुंबईकरांचा हा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करणार....हा माझा शब्द आहे.
भाजपा महायुतीवरील आपले प्रेम असेच अबाधित राहू द्या हीच सदिच्छा!
पुनश्च एकदा....धन्यवाद!
#BMCElection2026 #BMCElection #BJPNo1 #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
मुंबई ही आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे. ती आकांक्षांचे शहर आहे. देशाच्या विकासाला गती देणारे हे शहर आहे. एनडीएला आशीर्वाद दिल्याबद्दल मुंबईतील माझ्या बंधूं-भगिनींप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईत महाराष्ट्राच्या चैतन्यशील संस्कृतीचे सर्वोत्तम दर्शन घडते. या महान मूल्यांनी प्रेरित होऊन, आम्ही शहरातील नागरिकांना सुशासन आणि ‘सुलभ जीवनमान’ प्रदान करू.
📍 मुंबई I
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची माहिती आज शिवसेनेचे सरचिटणीस तथा उपनेते व माजी खासदार मा. राहुल शेवाळे यांनी दिली.
शिवसेनेकडे ९० जागा तर भाजपकडे १३७ जागा असे जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. यात दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार आहेत. एबी फॉर्मचे वाटप करून उद्या दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.
मुंबईचा विकास महायुतीच घडवून आणेल हा मुंबईकरांना विश्वास आहे. तसेच, मुंबईच्या विकासाप्रती महायुती देखील कायम कटिबद्ध आहे. या निवडणुकीत महायुतीच्या दीडशेहून अधिक जागा निवडून येतील आणि मराठी माणूसच मुंबई महापालिकेचा महापौर होईल. असेही याप्रसंगी राहुल शेवाळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा, भाजपचे आमदार अतुल भातखळकर, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आदी नेते उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईत���ल जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या स��्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.
सर्व उमेदवारांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा!
#Mumbai #Mumbaikar #Maharashtra