शेतात अहोरात्र राबून मातीला सोनं बनवणारा बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार आणि कष्टाचा साक्षीदार आहे.
या कष्टकरी सहकाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत समस्त शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🐂
*Happy Blessed Krishnajanmashtami 🌸🙏*
*Wishing you and your family a joyous and blessed Sri Krishna Janmashtami. May Lord Sri Krishna fill your life with devotion, peace, and divine joy!*
*Hare Krishna*
🙏💙
@narendramodi फोन वरूनच नमस्कार 🙏
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण, बहीण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏🏻
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण, बहीण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏🏻
#रक्षाबंधन#RakshaBandhan#Maharashtra
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पूर्व केंद्रीय वित्त मंत्री, श्रद्धेय अरुण जेटली जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।
राष्ट्रहित एवं जनसेवा के प्रति उनका समर्पण, कुशल नेतृत्व और योगदान सदैव स्मरणीय रहेगा। 🙏
#ArunJaitley#अरुण_जेटली