अ ब क ड उपवर्गीकरन लवकरात लवकर लागु करावे आणी रद्द करायचे आसेल तर ज्या चार राज्यात उपवर्गीकरन लागु केल ते प्रथम रद्द करावे (आमची लढाई सरकार सोबत आहे)
राजु भुजंगराव मोटे
दलित महासंघ तालुकाध्यक्ष
अंबाजोगाई
“#माझे_आधारस्तंभ “
मा.उपसभापती पंचायत समिती अंबाजोगाई
#मा_तानाजी ( #भैय्या) #देशमुख#भैय्यासाहेब
हाकाने_हाटाने_लाडाने_फोन#लावण्याचे_ठिकाण म्हणजे माझे_भैय्यासाहेब 2 मार्च त्यांचा वाढदिवस भैय्यासाहेब तुम्हाला निरोगी उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या शुभेच्छा
अंबाजोगाई च्या सर्व मतदार बंधूं आणि भगिनींना
नम्र विनंती की छत्री चिन्हासमोरील बटन दाबून इमानदारीने जनतेचे काम करणारे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी आसणारे तुमचे आमचे(काकाजी)नंदकिशोर मुंदडा यांना प्रचंड मताने विजयी करावे...
Nandakishor Mundada
Namita Akshay Mundada
Akshay Mundada
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की बीड जिल्ह्यातील पुढारी यांना आवर घालावा बीडची बदनामी थांबवावी बीन बुढाचे आरोप करत आहेत यांना कायदा शिकवला पाहिजे मुख्यमंत्री महोदय
(सुरेश धस, संदीप सिरसागर यांना आवर घाला दंगलीचे वातावरण निर्माण होत आहे )
अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील बारामतीचा सुरज चव्हाण यंदाच्या मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता ठरला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.दुनियेच्या झगमगाटात आपल्यातील जिद्दीचा व साधेपणाचा प्रकाश नेहमीच उठून दिसतो हा संदेश सुरजने संपूर्ण महाराष्ट्राला दिला. अभिनंदन सुरज