पंतप्रधान म्हणजे भारत देश नाही,
भाजप म्हणजे भारत देश नाही.
पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पदावर बसलेली व्यक्ती ठेवत नसेल तर त्या व्यक्तीवर टीका करण्याचा, त्या व्यक्तीच्या वागणुकीचे विश्लेषण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पंतप्रधानांवर टीका म्हणजे देशावर टीका नाही. हे देशपातळीवर ठणकावून सांगणारा क्रांतिकारी नेता 22 ऑगस्ट ला पुण्यात येतोय.
पुण्यात भारताच्या भावी पंतप्रधानांचे जणू स्वागत होतेय असे वातावरण आहे.
रागा चा swag आता विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतलाय.
आज सुदैवाने सुप्रीम कोर्टाने 4 मिनिटे सत्तासंघर्ष पिटीशन ऐकून घेतली. एक ठराविक तारीख कोर्टाच्या सोयीने देण्यात येईल आणि दुपारी 2 वाजता मॅटर ऐकून घेण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले.
📍स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अत्यंत धक्कादायक बातमी😲
📍स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची बोगस बिल काढून शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.
📍या सर्व प्रकाराच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे? आत्तापर्यंत या संस्थेने किती ठिकाणी अशी बोगस बिल काढून निधी लाटला आहे? या संस्थेच्या माध्यमातून अजून किती शासकीय टेंडर मिळवली आहेत? आणि या सर्व गोष्टींमार्फत अजून किती लूटमार झाली आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे महाराष्ट्र शासणार करणार आहे.
📍तसेच या घोटाळ्यामध्ये एकूण किती लोकांचा सहभाग आहे? हा घोटाळा करण्यास कोनी मदत केली? या सर्वांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे करणार आहे.
📍जर पत्राद्वारे या सर्व गोष्टींचा कारनामा उघड झाला नाही तर, न्यायालयात याचिका दाखल करून हा घोटाळा करणारे व त्याला दाबण्याचा प्रयत्न करणारे सर्व लोक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे.
📍बाकी विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार सर्वच एक दिवस अडकणार!फक्त कोणी आज तर कोणी उद्या🙏
#सत्यमेव_जयते
झाडं तोडून वेगळी झाडं लावू, असं काही नसतं, ते बरोबर होत नाही. 15 फुटी झाडं लावू, हे सांगणं म्हणजे थट्टा आहे. ज्या जागेत आधी झाडं नव्हती, तिथे 15 फुटी झाडं कशी लागणार? तिथे तशी माती नसेल, पाणी नसेल तर त्याठिकाणी झाडं लावून ती कशी जगणार? नवीन झाडं लावण्याच्या नावाखाली फसवणूक करु नये. महाराष्ट्रातील वनराई, देवराई टिकलीच पाहिजे. -सयाजी शिंदे https://t.co/vCzUc1qL5l #MarathiNews #SayajiShinde
झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
https://t.co/wBlDpoM0Sk
#Nahik#kumbhmela#SayajiShinde#Tapovan
धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरण: 12 नोव्हेंबरला 19 नंबरला न्या. सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होईल असे कामकाज यादीवरून दिसते. पक्षचिन्ह आणि अपात्रते बाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल असेही दिसते.
पुन्हा पुन्हा तारीख मिळणे व या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे. सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारीख मिळणे याचा अर्थ कोणतीच न्यायिक-शिस्त नसणे असा आहे. 'तारीख पे तारीख' च्या ऐवजी 'तारीख पे न्याय' असे झाले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील.
मा. असिम सरोदे जी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवला म्हणून हा आवाज दाबण्यासाठी आपली सनद रद्द केली जात असेल तर त्याची चिंता करायची गरज नाही. या लढ्यात भविष्यातही अनेक अडचणी येऊ शकतात, परंतु माफी मागणार नसल्याचं बाणेदारपणे सांगून आपण गुडघे टेकणार नसल्याचं दाखवून दिलं, याबाबत आपलं मनापासून अभिनंदन! बहुतांश वकील आणि आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत!
लडेंगे..!
@AsimSarode
स्व. संतोष देशमुख आणि स्व. महादेव मुंडे यांना महाराष्ट्र सरकार न्याय देत नसल्याने खा. सुप्रियाताई सुळे यांनी हा विषय थेट देशाच्या संसदेत उपस्थित केला आणि या दोघांच्याही खुनाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. या ज्वलंत विषयाला संसदेत वाचा फोडल्याबद्दल मा. सुप्रियाताई यांचे मनापासून आभार!
@supriya_sule
सुनिल तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकार चिडले
प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत.नाहीतर आम्ही फोडून काढू असा संदेश,हा सत्ताधारी वर्ग देत आहे.
त्यांना इतकच सांगणे आहे की,
सत्तेचा इतका माज बरा नव्हे..!
#विसराहमी_खेळारमी
यांची चिड चिड काही थांबे ना !
@Maha_MahilaAyog च्या अध्यक्षा वैष्णवी यांच्या घरी गेल्या असता सामान्य माणसांनी त्यांना जाब विचारला तर पुन्हा अध्यक्षांची चिड चिड सुरू झाली...
कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले असते तर कदाचित आज चिड चिड करण्याची वेळ आली नसती
#वैष्णवी_हगवणे #महिला_आयोग
महाराष्ट्रातलं पोलीस खातं, प्रत्येक पोलीस स्टेशन, चौकी या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करतात! या महाराष्ट्रात खूप चिंताजनक परिस्थिती असताना, गृहमंत्र्यांना गांभीर्य नाही! -संजय राऊत, खासदार