https://t.co/piuZfI322Y
Looking for your support for the Gift of Education !! This by participating in grand Live in Concert event.
You can either buy passes or donate via crowd funding. Both eligible for 80G benefits. You can donate as per your wish. 🙏
Gift of Education a Fundraising event by MPF PCMC and Silverliners this year going grand presenting you Live in Concert first time in PCMC Indian Idol Winner Pawandeep accompanied by Arunita @PimpriChinchwad@Team_PCMC@PuneCityLife@PuneTimesOnline
महेश प्रोफेशनल फोरम म्हणजेच MPF हे मागील पाच वर्षांपासून SAMVID हा दोन दिवसीय कार्यक्रम घेतात.
या कार्यक्रमांतर्गत माहेश्वरी समाजातील,राजस्थानी समाजातील स्टाॅल्स प्रदर्शनांतर्गत भरवतात.
यावर्षी सुमारे शंभरहून अधिक स्टाॅल्स या प्रदर्शनात होते.यावेळी या प्रदर्शनामध्ये जाऊन विविध स्टाॅल्सला भेटी दिल्या. यानिमित्ताने अनेक नाविन्यपूर्ण वस्तू,कलाकुसरीच्या वस्तू, पहायला मिळाल्या.
तसेच तेथे एक कार्यक्रमही घेण्यात आला.या कार्यक्रमास अखिल भारतीय माहेश्वरी समाज अध्यक्ष मा.श्री.संदीपजी काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.यांसोबतच श्रृती कर्नानी जी,श्री.महेश सोमाणी जी,श्री.समीर लड्डा जी हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी माझ्यासमवेत श्री.योगेश बजाज जी होते.
श्री.शेखर मुंदडा
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग
@mpfpuneeast