महाराष्ट्रात, परभणी येथे भिंत कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दु:ख होत आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा, ही प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi
एक और रेल यात्रा की! मुंबई से नाशिक तक— वंदे भारत से।❤️🇮🇳
क्या शानदार अनुभव था! समय पर, आरामदायक, साफ-सुथरी और बेहद सहज यात्रा। खिड़की के बाहर बदलते दृश्य देखते हुए बस यही महसूस हुआ कि देश धीरे-धीरे, लेकिन लगातार आगे बढ़ रहा है।
अक्सर हम बड़ी-बड़ी बातों में उलझ जाते हैं, लेकिन प्रगति का असली एहसास ऐसी छोटी-छोटी चीज़ों में मिलता है। जब सफ़र आसान हो जाए, समय बचे और व्यवस्था पर भरोसा बढ़े, तो मन में एक अलग ही गर्व का भाव आता है।🫡🤓
भारत बदल रहा है। धीरे-धीरे, लगातार, आत्मविश्वास के साथ। और इस बदलाव को अपनी आँखों से देखना और महसूस करना बहुत सुखद है।जय हो! 🇮🇳🚆 @RailMinIndia
LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा
🕠 संध्या. ५.२५ वा. | २०-६-२०२६📍इचलकरंजी.
@narendramodi@AmitShah#Maharashtra https://t.co/zddnPn4Mwi
कोल्हापुर (महाराष्ट्र) के पावन शक्तिपीठ श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर में दर्शन एवं पूजन का सौभाग्य प्राप्त हुआ। मां महालक्ष्मी की कृपा सभी पर बनी रहे।
कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील पावन शक्तीपीठ श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात दर्शन आणि पूजा करण्याचे भाग्य लाभले. माता महालक्ष्मीची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहू दे.
The Industry–Institute Future Summit (IFS) 2026, hosted by MIT India, brought together founders, industry leaders, and academic experts on a common platform.
I attended the summit and interacted with key stakeholders, discussing the importance of stronger collaboration between industry and academia to build a future-ready workforce and drive innovation.
#IFS2026 #MITIndia #IndustryInstituteFutureSummit #MPLodha
Lodha Foundation and SRMD Yoga Institute conducted a program on the occasion of International Yoga Day. I attended the program and was glad to see enthusiastic participation from people of all age groups.
The initiative highlighted the importance of yoga in maintaining a healthy lifestyle and mental well-being. Such efforts play a vital role in encouraging a more balanced and mindful way of living.
#InternationalYogaDay #YogaForWellness
#LodhaFoundation #MentalWellBeing
केन्द्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah जी के महाराष्ट्र में विभिन्न कार्यक्रम।
केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित जी शाह यांचे महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम।
आज भारत के Startups और Global Investors एक नई ताकत के साथ काम करने के लिए आगे आ रहे हैं। इससे हमारे युवा साथियों के लिए रोजगार के नए-नए अवसर बन रहे हैं।
Through PM Viksit Bharat Rozgar Yojana, we are supporting employment generation, empowering youth and building a stronger workforce for the future.
https://t.co/UzweKrA6nk
A Strategic Step Towards Atmanirbhar Bharat!
🔸Bhoomipujan of '10,000 Tons Extrusion Press' at Ordnance Factory, Ambajhari, a unit of Yantra India Limited (A mini Ratna Defence PSU) at the hands of Union Minister Rajnath Singh and CM Devendra Fadnavis (Main Event).
Chairman and Managing Director of Yantra India Limited, Vijaykumar Iyer and other dignitaries were present.
🔸केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंत्र इंडिया लिमिटेडच्या (A mini Ratna Defence PSU) युनिट असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे ‘10,000 टन क्षमतेच्या एक्सट्रुजन प्रेस’चे भूमिपूजन. (मुख्य कार्यक्रम)
यावेळी यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार अय्यर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
🔸केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से यंत्र इंडिया लिमिटेड (A mini Ratna Defence PSU) की इकाई, आयुध निर्माणी, अंबाझरी में ‘10,000 टन क्षमता वाले एक्सट्रूजन प्रेस’ का भूमिपूजन (मुख्य कार्यक्रम)।
इस अवसर पर यंत्र इंडिया लिमिटेड के अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक विजयकुमार अय्यर और अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕐 12.50pm | 19-6-2026📍Nagpur | दु. १२.५० वा. | १९-६-२०२६📍नागपूर.
@rajnathsingh@Dev_Fadnavis@YantraIndiaLtd@SpokespersonMoD
#Maharashtra #DevendraFadnavis #YantraIndia #DefenceIndustry
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे प्रस्तावित 10,000 टन एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पातील अपस्ट्रीम व डाउनस्ट्रीम सुविधांच्या 3D मॉडेल आराखड्याची पाहणी केली. त्याचबरोबर मल्टि बॅरल रॉकेट लाँचर 'पिनाका' या प्रणालीचीही पाहणी केली.
यावेळी यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार अय्यर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
@rajnathsingh@Dev_Fadnavis@YantraIndiaLtd@SpokespersonMoD
#Maharashtra #DevendraFadnavis #YantraIndia #DefenceIndustry
10,000 टन एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन हे संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेला अधिक बळ देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
10,000 टन एक्सट्रूजन प्रेस प्रोजेक्ट का भूमिपूजन रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भर भारत के संकल्प को सशक्त करने वाला एक महत्वपूर्ण कदम है।
('10,000 टन एक्सट्रूजन प्रेस प्रोजेक्ट' का भूमिपूजन | नागपुर | 19-6-2026)
@rajnathsingh@YantraIndiaLtd
#Maharashtra #YantraIndia #DefenceIndustry
आज शारदा सदन हायस्कूल, गिरगाव येथे विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या स्वच्छ व सुसज्ज प्रसाधनगृहांचे उद्घाटन केले.
लोढा फाउंडेशनच्या सहकार्याने साकार झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत राहू.
#SchoolDevelopment #SwachhSchool #StudentWelfare #EducationForAll
विश्व मंच पर बढ़ता भारत का मान! 🇮🇳✨
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व में आज भारत दुनिया का एक अटूट और विश्वसनीय मित्र बन चुका है। संकट की हर घड़ी में सबसे पहला मददगार और 'ग्लोबल साउथ' की बुलंद आवाज बनकर उभरना ही आज के 'नए भारत' की असली पहचान है।
सेवा, सहयोग और विश्व-कल्याण का हमारा यह सफर निरंतर जारी है।
#12YearsOfIndiaFirst
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi
भारतीय बँकिंग क्षेत्रात 3 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक टप्पा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे आरबीएल बँक-एमिरेट्स एनबीडी स्ट्रॅटेजिक माईलस्टोन समारंभ येथे एमिरेट्स एनबीडीकडून आरबीएल बँकेत $3 बिलियन्सची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, शतकानुशतके अरबी समुद्राने भारत आणि यूएईला जोडून ठेवले आहे; आता आरबीएल बँक–एमिरेट्स एनबीडी भागीदारी त्या नात्याला नवी जोड देत आहे.
हा ऐतिहासिक व्यवहार भविष्यातील मोठ्या गुंतवणुकांसाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल आणि भारतीय व जागतिक बँकांमधील सहकार्याला नवी दिशा देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या नेतृत्वाखाली भारत-यूएई संबंध अधिक दृढ झाले असून, या भागीदारीतून त्या परस्पर विश्वासाला मूर्त स्वरूप प्राप्त होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
आरबीएल बँकेच्या आजवरच्या प्रवासाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, एका लहान वित्तीय संस्थेपासून सक्षम आणि विश्वासार्ह व्यावसायिक बँकेपर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने एमिरेट्स एनबीडीची स्थापना झाली आणि आज हीच बँक भारतातील महत्त्वाच्या बँकांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.
एमिरेट्स एनबीडीकडून होणाऱ्या $3 अब्ज गुंतवणुकीमुळे आरबीएल बँकेची आर्थिक क्षमता अधिक बळकट होईल आणि त्यांचा व्यवसाय विस्तारेल, तसेच भारतीय बँकिंग क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. या व्यवहारामुळे भविष्यात आणखी परदेशी बँका भारतीय बँकांसोबत भागीदारी करण्यास प्रोत्साहित होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमन्याकुमार, आरबीएल बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर चंदन सिन्हा, आरबीएल बँकेचे कार्यकारी संचालक जयदीप अय्यर, एमिरेट्स एनबीडीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हेशम अब्दुल्ला अल कासिम, एमिरेट्स एनबीडी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शायन नेल्सन व इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi@MohamedBinZayed@Dev_Fadnavis@nsitharaman@rblbank@EmiratesNBD_AE
#Maharashtra #DevendraFadnavis #RBLBank #EmiratesNBD
आमदार श्री राम कदम यांच्या आई दिवंगत धोंडूबाई शिवाजी कदम यांच्या स्मृती पित्यार्थ आयोजित प्रार्थना सभा, भजन व हरिपाठ कार्यक्रमास उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
@ramkadam