अहमस्मि योधः | Startup Life | Dreamer | Cricket |
Digital Marketer| मराठी | अध्यात्मिक | गडकोट भ्रमंती |
नावातच हवा आहे | हनुमंत सदा सहायाते 🙏
MH15🔗MH12
MI Playoff Scenarios – IPL 2026
Win all 4 : 14 pts Slim chance (NRR dependent)
Win 3, lose 1 : 12 pts Almost impossible
Win 2 or fewer : OUT
Only ONCE in IPL history has a team qualified with 12 pts (SRH 2019)
MI needs a miracle + big wins to fix NRR
#IPL2026#MumbaiIndians
म्हणूनच, केवळ पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे जतन, स्वच्छता आणि पावित्र्य राखणे ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.
ही बाब तातडीने गांभीर्याने घेऊन ठोस पावले उचलावीत, ही नम्र परंतु ठाम विनंती.
धन्यवाद! 🙏(8/8)
महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांसारख्या थोर व्यक्तींच्या विचारांवर उभे आहोत. आज राज्यभर त्यांच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर पुतळे आणि स्मारके उभारली जात आहेत (1/8)
नियमित व आकस्मिक तपासणी (Inspection System): राज्यस्तरावर विशेष पथक स्थापन करून नियमित व surprise inspections कराव्यात.
कठोर दंडात्मक कारवाई :प्रथम उल्लंघन – लेखी इशारा दुसरे उल्लंघन – आर्थिक दंड तिसरे उल्लंघन – मोठा दंड व संबंधित समितीची तत्काळ हकालपट्टी(6/8)
मानक मार्गदर्शक तत्त्वे (Standard Guidelines): सर्व पुतळे व स्मारकांसाठी स्वच्छता, देखभाल, सुरक्षा व सौंदर्यीकरणाबाबत स्पष्ट guideline तयार करावी.
जर आपण आपल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखू शकत नसलो, तर त्यांच्या विचारांचा सन्मान करण्याचा आपला अधिकारही कमी पडतो.(7/8)
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिवकथा पुराण ने घेतलिय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर, प्रदीप मिश्रासारखे घेत आहेत. खंडोबा जोतिबाच्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले. महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे. गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे..
#मराठी
#संस्कृती
#महाराष्ट्र
Saw this picture floating around on Social Media for a day now.
Do you guys think what it takes to be where Rohit Sharma is today? It’s a proper case study.
Not good enough.
Lazy.
Fat.
Can’t do it.
Overrated.
Will disappear like anyone else.
These are the terms which were used for him back in the day, from there to today, the respect you see, the admiration you see, everything is earned brick by brick and sweet by sweat. Converted haters into fans, scored where no one else did , won the World Cups when no one imagined.
Watch. Learn. Grow.
Rohit Sharma, the name can inspire millions out there and give them confidence that if he can do it, you can do it too. Forever a fan, till my last breath. @ImRo45
A two-time @t20worldcup champion, a record-setter across T20 World Cups and now the tournament ambassador for ICC Men's #T20WorldCup 2026 🤩
The one and only 𝑯𝑰𝑻𝑴𝑨𝑵 Rohit Sharma 😎
खोटेपणा नाही पहिजे आयुष्यात..पाप केल तरी म्हणाव हा मी केल पाप..द्या शिक्षा..या जगण्यात बाकी काही वाटल तरी चालेल..पण लाज वाटता कामा नये..❤️
#जगण्याची_लाज..✨🔥