@SunetraA_Pawar@narendramodi सुनेत्रा ताई, मोदी सरकारने आंदोलनस्थळावरील महीला चे टॉयलेट बाथरूम चे पाणी बंद केले, त्यांची अन्न-पाणी पुरवठा रोखुन धरला, अन्नपाणी पुरवणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन कारवाई केली ऑनलाईन अन्नपाणी पुरवणार्या कंपन्यांना सेवा बंद करण्यास सांगितले, ताडपत्री अडविल्या, गोळीबार केला...
आंदोलन स्थळी युवकांना अन्नपुरवठा, पाणी पुरवठा करणार्यावर त्यांच्या घरी जाऊन कारवाई केली, अन्न पाणी चहा वाटप करणार्यावर कारवाई केली, टॉयलेट, बाथरूम चे पाणी बंद केले, नंतर त्यांना लॉक केले, पावसापासून संरक्षण करिता ताडपत्र्या आत आणू दिल्या नाहीत. शिंदे हीच का बापाची माया. #गद्दार
आई-वडिलांसारखी माया…
चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद…
आणि क्षमा करण्याचा मोठेपणा…
असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते.
आदरणीय पंतप्रधान @narendramodi यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता, तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता.
मतभेद असू शकतात, चुका होऊ शकतात; पण आपल्या मुलांना सोडून देणे हा भारतीय संस्कार नाही. त्यांना समजावून, क्षमा करून, पुन्हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे.
संवाद, सहभाग आणि विश्वास—याच पायावर सक्षम भारत उभा राहील
@mieknathshinde@narendramodi आंदोलन स्थळी युवकांना अन्नपुरवठा करणार्यावर कारवाई केली, पाणी पुरवठा करणार्यावर कारवाई केली, अन्न पाणी चहा वाटप करणार्यावर कारवाई केली, टॉयलेट, बाथरूम चे पाणी बंद केले, नंतर त्यांना लॉक केले, पावसापासून संरक्षण होण्याकरिता ताडपत्र्या आत आणू दिल्या नाहीत. ही का बापाची माया.
Breaking News !!
Punjab AAP gov increases salary of Safai Sewaks & Sewerman from Rs 10000 to 20500 from 1-Aug, in line with permanent employees on probation period.
Note,ordinance for regularisation already passed & pending with Governor since 13th July.
@mumbaitak@AnujaDhakras21 ये मॅडम निष्पक्ष और निर्भिड पत्रकारिता करती है, इनके पुराने रिपोर्ट अभी मैं यूट्यूब पर देखे हैं बहुत ही निर्पिर और निष्पक्षता से यह मैडम रिपोर्ट्स करती है। थैंक यू मैडम ऐसे आप जैसे इमानदार पत्रकार बहुत कम रह गए हैं अब अपने देश में।
@chitraaum Shame on you chitra tripathi.
अगर हुआ है तो गलत है लेकिन, तुम कर रही हो वह गोदी पत्रकारिता उससे भी ज्यादा गलत है।
सोचो यह क्यों हो रहा है 2014 से आज 2026 तक कितनी सच्ची पत्रकारिता की और कितनी गोदी पत्रकारिता की खुद परिक्षण करो।