इंजेक्शन, बेड आणि प्लाझ्माची आवश्यकता तर आपण अनुभवलीच, नाशिकमधील दोडी बुद्रुक, ता. सिन्नर गावाला आता डॉक्टरांचीच गरज आहे..😢😢 दररोज एक कोरोना बळी जाणाऱ्या या गावात काम करणं खूप गरजेचं आहे.
@CMOMaharashtra@rajeshtope11@tatyaraolahane@dadajibhuse
https://t.co/bCQOfvoR9y
��मत्कार करणाऱ्यांना बाबा-बुवांना तुम्ही सळो की पळो करुन सोडलत..
आपलं काम करत राहिलात अन देव बनण्याची हौस असलेले पण जित्या जागत्या माणस��त आले
खरंच मारेकऱ्यांना एकदा हे समजायला हवं होतं, अन निद्रिस्त प्रशासनालाही
#JawabDo #WhoKilledDabholkar #PMOIndia #devcom2018
@ameytirodkar