आज सर्व विभागीयआयुक्त,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली,कोविड19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला,विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. ह्या संदर्भात निर्णय उद्या सायं. 4.00 वाजता जाहीर करू.
Hi,
I am Manoj Dey
I wanted to talk about the update on YouTube app that now people can watch the videos with audio in homepage without clicking on the video . First of all its a great user friendly update but its not so good for creators like us and nor for youtube also .
@DisneyPlusHS @iamsrk Try this out guys!!!
https://t.co/cJqepZ91AZ
Listen to the complete cover song mann bharrya on my YouTube channel!!
Pls go and Subscribe to my channel!! Hope it makes u happy .
Guys give your Support .❤️❤️
#talent#mannbharrya#SherShaah#SidharthMalhotra#kiaraadvani#music
नव्याने सुरू झालेल्या शाळा अखंडितपणे सुरू रहाव्यात यासाठी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, शाळेचा परिवार स्वच्छ ठेवणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. @Jayant_R_Patil@VarshaEGaikwad#शिक्षणोत्सव