महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी जून-जुलै २०२६ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालानंतर राज्य मंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांच्या समुपदेशन सेवांबाबत...
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune presents video on Precautions to be taken during Examination Period - Presented by Dr. Anil Gunjal.
Special Thanks to eBalbharati, Pune.
https://t.co/dPjQDt4E5M
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारे प्रस्तुत आहे परीक्षा कालावधीत घ्यावयाची काळजी - मार्गदर्शक डॉ. अनिल गुंजाळ.
विशेष आभार - ई-बालभारती, पुणे.
https://t.co/hyDcOXzwdy
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune presents video on Pre examination study planning - Presented by Dr. Anil Gunjal.
Special Thanks to eBalbharati, Pune.
https://t.co/639r3yM9VB
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारे प्रस्तुत आहे परीक्षापूर्व नियोजन व अभ्यास - मार्गदर्शक डॉ. अनिल गुंजाळ.
विशेष आभार - ई-बालभारती, पुणे.
https://t.co/2uiTDONtRD
(2/2)व सर्व विभागीय मंडळ अध्यक्ष यांची दूरचित्रप्रणालीव्दारे (ऑनलाईन) सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२६च्या इ.१०वी व इ.१२वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडणे तसेच राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणे संदर्भात सूचना देण्यात आल्या.
दि.२७/०१/२०२६ रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व कीडा विभाग, मा. आयुक्त (शिक्षण), सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, राज्य मंडळ अध्यक्ष, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग(1/2)
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रांगणात मा. अध्यक्ष, राज्य मंडळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दि.२२.०१.२०२६रोजी मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व मा.अध्यक्ष,राज्य मंडळ यांच्या उपस्थितीत, प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत करणे व २०२६ परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली.
(2/2) सदर बैठकीसाठी सर्व परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, सर्व अतिरिक्त विभागीय आयुक्त, मंडळाचे सर्व विभागीय अध्यक्ष, संचालक प्राथमिक व माध्यमिक उपस्थित होते.
दि.१९.०१.२०२६ रोजी मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१०वी. व इ.१२वी. परीक्षेसंदर्भात कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत चर्चा झाली. (1/2)
दि.१९.०१.२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा, शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ,पुणे(राज्य मंडळ) यांच्याशी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१०वी. व इ.१२वी. परीक्षेसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.