मला वाटते सरकारने महाराष्ट्राच्या सर्व भागात समतोल राखून विकास साधला पाहिजेत, नाहीतर फक्त पश्चिम महाराष्ट्रात विकास साधायचा अन् मराठवाडा, विदर्भ वाऱ्यावर सोडून द्यायचे.त्यामध्ये पण प्रामुख्याने लातूर, धाराशिव, हिंगोली,नांदेड या भागातील ग्रामीण भागात काहीच विकास नाही.
#RajaShivaji sets a new benchmark, recording the BIGGEST OPENING DAY EVER for a #Marathi film.
The #Marathi version opened to packed houses across key circuits, while the #Hindi version will largely depend on word of mouth – expected to gain momentum over Saturday and Sunday.
The #MaharashtraDay holiday on Friday also played a significant role in boosting the opening-day numbers.
⭐️ #RajaShivaji [Week 1] Fri ₹ 12.40 cr.
NOTE: #Marathi + #Hindi version.
#India biz | Official Nett BOC | #Boxoffice
@paakittadnya@AjitPawarSpeaks राष्ट्रीय शिक्षण धोरणात लिहिले आहे
अभ्यासक्रमात तिसरी भाषा शिकवणे हे लादले जाणार नाही, तो त्या र��ज्याचा निर्णय असेल!
मग तिसरी भाषा शिकवाच असा नियम नसताना महाराष्ट्रात हिंदी का लादली जाते?
भाजपला मराठी भाषा - संस्कृती, विचारधारा संपवून हिंदी का लादायची आहे? #हिंदीनकोच
@Jaykishan_Hedau@Dev_Fadnavis@Team__Devendra राष्ट्रीय शिक्षण धोरणात लिहिले आहे
अभ्यासक्रमात तिसरी भाषा शिकवणे हे लादले जाणार नाही, तो त्या राज्याचा निर्णय असेल!
मग तिसरी भाषा शिकवाच असा नियम नसताना महाराष्ट्रात हिंदी का लादली जाते?
भाजपला मराठी भाषा - संस्कृती, विचारधारा संपवून हिंदी का लादायची आहे? #हिंदीनकोच
@ag_arpit1@Dev_Fadnavis राष्ट्���ीय शिक्षण धोरणात लिहिले आहे