कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ मेट्रो गाड्यांची गरज असून यापैकी दुसरी मेट्रो गाडी गुरुवारी मध्यरात्री मुंबईत दाखल झाली आहे.
#mumbaimetro#maharashtra
https://t.co/An0wJ0kX6H
जितेंद्र आव्हाड यांनी १ जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार असल्याचं म्हटलं आहे
#BhimaKoregaon#Maharashtra
https://t.co/hPU19LEBc9
विधानसभा अध्यक्षांविरोधात ठराव मांडण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत एकजूट नाही का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
#Maharashtra#AjitPawar
https://t.co/gvjSA1N6YD
सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्कटदाबी केली, असे पटोले म्हणाले.
#nanapatole#WinterSession#Maharashtra
https://t.co/WAuV9GAEaA
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी गांधीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत हिराबेन यांच्या पार्थिवाला पंतप्रधान मोदी यांनी खांदा दिला आणि अग्निसंस्कार पार पाडले.
#narendermodi#HeerabenModi
https://t.co/NeSTtUNFin
ऋषभ पंत याच्या गाडीचा दिल्लीनजीक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला
#RishabhPant#Cricket#RishabhPant
https://t.co/mIWad6L4CU
आमदार पडळकर यांच्या नामांतराच्या मागणीमुळे राज्यातील इतर जिल्ह्यांबाबत असलेल्या वादात आता अहमदनगरही ओढले गेले आहे.
#Ahamadnagar#maharashtra
https://t.co/IMuS6RE9Ds
विधानपरिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर माहिती घेऊन सांगतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताच ‘अरे माहिती कसली घेताय?’
#politics#Maharashtra
https://t.co/ceStiQOT9l
राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे.
#WINTER#Maharashtra
https://t.co/HoOiUMoRhw
रेल्वे स्थानकावरील नव्या प्लॅटफॉर्मसह विस्तारीकरणाचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाले. यामुळे आजपासून रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार आहे.
#kolhapur#maharashtra
https://t.co/Gb07QfWBtP
अगोदर भाजपा-शिवसेना युती सरकार, नंतर 'महाविकास आघाडी' सरकार आणि त्यानंतर आलेलं भाजपा-शिंदे गट सरकार, प्रत्येक सरकार पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी आग्रही आहे.
#kokan#Maharashtra
https://t.co/O6zB83TpvC