कोणत्याही बस स्थानकात दिसणारे हे रोजचे चित्र...📸
घरापेक्षाही सुरक्षित वाटणारे हेच छत प्रवाश्यांची सेवा करत २४ तास सुरू असते..
औरंगाबादमधील सिडको बस स्थानकात टिपलेले हे क्षण 🚌
एसटीचा अवलिया चालक 😎🙏
गळ्यात स्पीकर, कानावर हेडफोन आणि तोंडासमोर माईक असा पेहराव असलेला उमरगा आगाराचे 'राजकुमार माने' हे चालक मोठ्या भक्तीभावाने प्रवासीवर्गाची सेवा करताना स्वारगेट बस स्थानक येते सहज भेटले..
सलाम या चालकाला..💐🙏
@dhende_rohit9
@advaits@msrtc_in आपली एसटी आणि तिचा डोलारा सांभाळणारे कर्मचारी आहेच आपुलकीचे..
एसटीच्या त्या वाहकाचे मनःपूर्वक आभार !🙏
आपले भविष्यातील प्रवास असेच सुखकारक होवोत, याच शुभेच्छा !✌️💫
एसटीच्या अमुलाग्र बदलाकडे घेऊन जाणारा एक सुवर्ण क्षण 💫
एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच 'मुंबई - रत्नागिरी' मार्गावर धावलेली शिवशाही 🚌
१० जून २०१७ | वेळ २२०० 😍
#वर्षपूर्ती
@dhende_rohit9 @msrtc_in
कसे मिळवायचे आणि बनवायचे एसटीचे अनोखे आणि आकर्षक पेपर मॉडेल्स?
How to buy and make unique MSRTC Paper Models in few steps?
पहा खास व्हिडीओ
https://t.co/5KWgLYDD2Y