@Awhadspeaks आपली बाबासाहेबांच्या विषयीची आत्मीयता आणि विचारसरणी आमच्यासाठी महत्वाची आहे, आपल्या कृतीचा उददेश सकारात्मक होता, नेहमीच क्षणोक्षणी जागृत असणे गरजेचे असते, नेमक्या विषयावर प्रहार केलात, झालेली कृती आंबेडकरवादी समजून घेतील.
@kvanjape@waglenikhil सर्वसमावेशक, प्रजासत्ताक आणि हिंदु या शब्दांची व्यापकता आणि वास्तविकता या मध्ये खूप अंतर आहे, म्हणून 22 ला फक्त आनंद उत्सव म्हणूया