Mumbai Apmc has given approval for implementation of 7th Pay Commission on 3rd March 2019 for the officers and staff of apmc with effect from 1st Jan.2016 as per GOM resolution.
Thank giving and
felicitate program was organised by apmc staff union today at MAPMC hall for
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती,मुंबई व हिरानंदानी फोर्टिज हॉस्पिटल , वाशी नवी मुंबई , यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.११ .०२.२०१९ ते १४.०२.२०१९ या कालावधीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कांदा बटाटा मार्केट , मसाला मार्केट , धान्य मार्केट येथे करण्यात आले होते .
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे प्रशासक मा.सतीश सोनी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले असून , सदर प्रसंगी बाजार समितीचे मा.सचिव मा.श्री.अनिल चव्हाण साहेब व सहसचिव श्री.अविनाश देशपांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय पाटील व बाजार समितीचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती,मुंबई व हिरानंदानी फोर्टिज हॉस्पिटल , वाशी नवी मुंबई , यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.११ .०२.२०१९ ते १४.०२.२०१९ या कालावधीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कांदा... https://t.co/8bQs4BczZR
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम,1963 नुसार शेतमालाची विक्री झाल्यानंतर 24 तासाचे आंत शेतक-यांच्या शेतमालाची रक्कम संबंधित शेतक-यास अदा करणे बंधनकारक आहे.
यावेळी श्री.अविनाश देशपांडे, सह सचिव, श्री.बी.डी.कामिटे, विशेष कार्य अधिकारी, श्री.राजाराम धोंडकर, उप सचिव, फळ मार्केट व श्री.मंदार साळवी, मुख्य लेखाधिकारी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकर्यांतचे रक्कम रु.४१.०० लाख आडत्याचा गाळा विक्री करून परत केल्याने शेतकरी आनंदीत
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे फळ बाजार आवारातील आडते श्री.सूर्यकांत मनाजी ढोले, गाळा... https://t.co/nhT6IcLUI2
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकर्यांतचे रक्कम रु.४१.०० लाख आडत्याचा गाळा विक्री करून परत केल्याने शेतकरी आनंदीत
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे फळ बाजार आवारातील आडते श्री.सूर्यकांत मनाजी ढोले, गाळा... https://t.co/0awyuNMDwC
In presence oif Shri @satishsoni63 Commission cooperation and administrator mumbai APMC and secretary Shri @anilchavan, and other dignitaries were present for inauguration program.
Under central govt scheme E nam Mumbai APMC has developed state of art Asseying Labarotary to check quality of agricultural produce which enhance fare price of agricultural produce. and consumers also get best quality agricultural produce.
Inauguration of this Laboratory and e-NAM Auction hall by the hands of Director of Marketing Shri Deepak Taware,IAS and in the presence of MD , Maharashtra State Marketing Board, Shri Sunil Pawar.