@drmbct@mybmc Now again be prepared for Water logging on Railway tracks #Sion because peoples in Sindh Colony has started 2 break all blockages was blocked by Railway authority Every single₹ loss should be recovered by this recidences who don't bother of loss @Central_Railway
Why @mybmcWardFN not able to take legal action on This Illegal Construction & Contractor Back to back he is constructing such dengerus structure without any official permission of any authority. We think now @ACB_Maharashtra should deeply look after F/North's BF Dept @mybmc
We Can't understand why @mybmcWardFN can't stop Mr. Narayan Mandal and his all Illegal construction in beat 172 Back to back he is continuing illegal construction @mybmc now his new side is started @ 14B Room No. 4/5 Sion Sindhi Society मुंबई 400022
Is this #Corruption in F/N?
To help students of class Xth & XIIth prepare for the state board exams, @scertmaha will be providing subjectwise question banks. These will be available at https://t.co/7bvguKy0S3 Students should avail themselves of the benefit.
@MahaDGIPR@CMOMaharashtra
सहाय्यक आयुक्त एफ/उत्तर यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाग १८१ मधील शांतीनगर (मदिना मस्जिद जवळ) गेले २ वर्ष अनधिकृत पणे सांड कचरा व डेब्रिटची डंपिंग सतत करण्यात येत आहे परंतु अद्यापही सदर ठिकाणे एफ/उत्तर @mybmcSWM@mybmcWardFN @mcgm कोणत्याहीप्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही असे का ?
जब 2 लाख रुपये से ज्यादा देश का कोईभी नागरिक अपने घर मे नही रख सकता है । तो इस महाशय के पास इतने रुपये कहा से आये जिसे वह आग लगा रहा है। @RBI@IncomeTaxIndia कृपया इस लिंक पर https://t.co/N4JrfBXwKp
पुरा व्हिडिओ देखे। @timesofindia@ndtv@PMOIndia
वॉर्ड क्र १७९ मधील जयकर वाडी, एस एम रोड, वडाळा पूर्व, मुंबई ३७ येथे कनिष्ठ अभियंता श्री. सनिप यादव यांच्या समजुदगीत होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची सनद घेऊन सदर अधिकारीची सुद्धा चौकशी करण्यात यावी का यांच्या विभागात अश्या कामांची वाढ होत चालली आहे @mybmcWardFN@ACB_Maharashtra
बृमनपा दर वर्षी मोटर लोडर कामेकरिता लाखोचे टेंडर काडतात आणि दर महीने त्याचे भुगतान ही करतात परंतु संबंधित JO आणि निवेदाधारक त्यांच्या कामा प्रति किती प्रामाणिक पने काम करतात त्याचे उद्धरण भक्तिपार्क येथील MMRDAकॉलोनी मधे गेले ४ दिवसांचा कचरा @mybmcSWM@mybmcWardMW यांनी पहावे
@VarshaEGaikwadशाळा बंद असूनही आज १/६/२१रोजी झूम मिटिंगच्या माध्यमातून श्री.सनातन धर्म इंग्रजी माध्यमच्या ९च्या विध्यार्थ्यांना गेल्या वर्षाची स्कूल फी भरावी अन्यथा१०वी मध्ये गेलेल्या विद्यार्थीला युनिट टेस्ट मध्ये बसविण्यात येणार नाही असे विधान करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी
सामान्य जनतेवर दंडात्मक कारवाई करणारे @MumbaiPolice आणि @MCGM_BMC अत्ता कुठे आहे Take away सर्व्हिस प्रतिबंधित असताना ही सायन येथील गुरूकृपा हॉटेल शासन आदेशाचा उल्लंघन करत आहे पण सायन पोलीस ठाणे तसेच @mybmcWardFN मार्फत दुर्लक्ष करत आहे याची नोंद आपण घेऊन त्वरित कारवाई करावी
प्रभाग क्र १७२ मधील रोड नं. २५, परवीन मेंशन येथे गेले ८ दिना पासून सफाई कर्मचारी आले नसल्या मुळे मोठ्या प्रमाणात डेंगूचे दास वाढत आहे याची नोंद @mybmcWardFN च्या अभिलेखेवर घेऊन त्वरित सदर ठिकाणे निरीक्षण करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी। @mybmc
MISSING !.... they were last seen in mega-rallies in Bengal. आपण ह्यांना पाहिलेत का? Tons of oxygen will be given to anyone who provides information regarding their whereabouts.
Hon'ble @CMOMaharashtra@DGPMaharashtra before any unwonted death of Reporter and author civilians please watch this video posted on YouTube by Journalist regarding Narmada Muilty Specialist Hospital and take instant Legal action on this Hospital. https://t.co/t5BrDJswNX
April 6, 1930, marked the final day of the biggest people's movement - Dandi March. The march passed through 4 districts and 48 villages from Sabarmati Ashram to Dandi.
@MumbaiPolice House No 85, Fl/Sg Shop No 182, Arun Kumar Vaidya Marg, Antop Hill, Mumbai - 400037 (Near Ganesh Nagar Fish Market) हे सदर ठिकाणचे ऍड्रेस आहे याची नोंद घ्यावी।
@MumbaiPolice आपणास सूचित करुइच्छीतो की आज घरी परत असताना निरदर्शनास आले की वडाळा पूर्व येथील गणेश नगर परिसरातील सिग्नल जवळ असलेले जयेश वाईन शॉप मध्ये अर्धवट शटर बंद करून शासन आदेशाचे उल्लंघन करून ९ वाजता सुद्धा दारूची विक्री चालू आहे याची नोंद आपण घ्यावी। @CPMumbaiPolice