https://t.co/X5dThAUrpl
महाराष्ट्र श्रीवर सुनीत जाधवचेच राज्य
जिंकून जिंकून जिंकणार कोण. सुनीतशिवाय आहेच कोण.
अखेर हेच वाक्य खरं ठरलं. महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या #sunitjadhav ने बाजी मारली.
आपले हक्काचे चॅनेल SportsWala चॅनेल Subscribe करा.