मुंबई-वडोदरा महामार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकावर #मराठी डावलून जाणीवपूर्वक डहाणू चे दहानु लिहिले आहे. प्रशासनाने हा खोडशाळपणा बंद करावा अन्यथा अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल.
प्रयागराजला आम्ही प्रयागराजच म्हणतो, जाणीवपूर्वक डीवचण्यासाठी इलाहाबाद म्हणत नाही.
#डहाणू
मूर्खपणाचा निर्णय.
नॅशनल पार्कची व्यवस्थित डागडुजी,सुविधा द्यायच्या सोडून त्यातच मानवी शहर उभारण्याचा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा आहे.
@YKilledar@miprakashsurve@SandeepDadarMNS
मुलुंड पूर्वमधील रखडलेले पादचारी पूल, डम्पिंग ग्राउंडची धूळ आणि खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था!
नवीन महापौर रितू तावडे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. मुंबईकरांना आता आश्वासने नको, तर ठोस कृती हवी आहे.
अभिनंदन निशिकांत शिंदे जी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक १९४ येथे शिवसेना नगरसेवक श्री निशिकांत शिंदे ह्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शब्द ठाकरेंचा | स्वाभिमान निधी
आर्थिक चणचण,वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईतील कष्टकरी गृहकामगार महिलांना,आता 'स्वाभिमान निधी' च्या माध्यमातून दरमहा १५०० रुपये दिले जाणार.महिलांना स्वावलंबनाचे बळ, स्वाभिमानाची साथ देण्यासाठी ठाकरेंनी उचललेले अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
शब्द ठाकरेंचा | पूर नियंत्रण केंद्र
मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी उपनगरांत २ अत्याधुनिक 'पूर नियंत्रण केंद्रे' उभारणार.या निर्णयांतून मुंबईकरांच्या सुरक्षेची असलेली त्यांची तळमळ,काळजी दिसून येते.
ठाकरेंचा शब्द | १०० युनिटपर्यंत मोफत वीज
मुंबईतील कोणत्याही नागरिकाचा वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असल्यास, त्यांना 'बेस्ट'च्या (BEST) वीज बिलात पूर्ण सवलत दिली जाईल. तसेच, 'बेस्ट'चे जाळे संपूर्ण मुंबई उपनगरात विस्तारले जाईल, हा ठाकरेंचा शब्द आहे.
मनसेच्या तिकिटावर उध्दव ठाकरेंचा सहकारी मैदानात!
शिवसेना शाखाप्रमुख श्री राजू खैरनार आता मनसेच्या इंजिनवर स्वार होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ठाकरे बंधूंचा हा मास्टरस्ट्रोक आहे.
श्री खैरनार ह्यांनी शिवसेना,मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह राजसाहेबांनी भेट घेतली.