@Tukaram_IndIAS सर जे रस्त्यावर हातगाडी किंवा ठेला लावून खाण्याचे पदार्थ विकतात त्यांचबद्दल आपण काय कारवाई करणार आहात. असे खूप उद्योग मुंबई महाराष्ट्र मध्ये आहेत तेच तेच तेल खराब साहित्य वापरले जाते. आपण त्या संबंधीत काहीतरी नियमावली बनवावी. कारण तोच त्यांचा रोजगार आहे.