Official account of Ward-ME of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-25558789/ 8850685975
App- MCGM 24X7
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी लसीकरण दिनानिमित्त पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे.
🔷त्यानंतर, दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
🔷सर्व पालक आणि बालकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.💧💧
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.
🔷त्यानंतर, दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेची चित्रफित...
#Mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीत नावाचा समावेश नसलेल्या पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी माननीय भारत निवडणूक आयोगाने नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करून दिले आहेत.
🔷मतदारांच्या सोयीसाठी दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
🔷जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज महानगरपालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
🔷या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) श्री. सौरभ कटियार, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आदी उपस्थित होते.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ कार्यक्रम अंतर्गत माननीय भारत निवडणूक आयोगाने नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करून दिले आहेत.
🔷या अनुषंगाने, दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
#mybmcupdates
#SIR
#SIR2026
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@CEO_Maharashtra
@GovandiCell We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/y4RW7nhccI
Your MARG registration number : ME_202600183826
@GVetale38912 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - MW_202600182567
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/y4RW7nhccI येथे कृपया भेट द्यावी.
@MumbaiMarshall We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/y4RW7nhccI
Your MARG registration number : ME_202600182628
🔷 २२ नोव्हेंबर २०२६ – पल्स पोलिओ दिन! 💧
🔷 एम पूर्व विभागातील विविध पोलिओ लसीकरण केंद्रांवर ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून लसीकरण करण्यात आले.
दोन थेंब पोलिओचे, संरक्षण आयुष्यभराचे! 💧
#PulsePolio#MyBMC
@khanaamir1991@mybmc@ateeque_sir We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal. MARG Website : https://t.co/y4RW7nhccI
Your MARG registration number - ME_202600180155
@LokHitDM@mybmc@mybmcSWM@AshwiniBhide@TawdeRitu We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal. MARG Website : https://t.co/y4RW7nhccI
Your MARG registration number - ME_202600179853
🔷मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय येथे अत्याधुनिक सीमेन्स थ्री टेस्ला एमआरआय सुविधेचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
🔷आमदार श्री. सुनिल शिंदे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या तथा स्थानिक नगरसेविका श्रीमती अमरीन अब्राहानी, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा श्रीमती यामिनी जाधव, नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे, नगरसेविका श्रीमती अबोली खाड्ये, नगरसेवक श्री. वकार खान, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण) तथा अधिष्ठाता बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. शैलेश मोहिते, केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
🔷टेस्ला एमआरआय सुविधेमुळे आजारांच्या अचूक निदानासह उपचार नियोजनाला गती मिळणार आहे. सीमेन्स थ्री टेस्ला एमआरआय तंत्रज्ञानामुळे रूग्णांचा प्रतिक्षा कालावधी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच सीमेन्स थ्री टेस्ला एमआरआय मशीनमुळे रूग्णांची वैद्यकीय चाचणी करण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी पश्चिम’ विभागामार्फत प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीच्या विकास नियोजन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
🔷या कारवाईमध्ये एकूण १७ बांधकामे बाधित झाली. सद्यस्थितीत या मार्गाची रुंदी ४ मीटर होती. रुंदीकरणाच्या कारवाईनंतर ३० मीटर लांबीचा मार्ग १८.३० मीटर रुंदीपर्यंत मोकळा करण्यात आला आहे.
🔷या रुंदीकरणामुळे गिरीश केणी चाळीजवळील मार्गावरील वाहतुकीस होणारा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे नाहर नगर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर मार्ग वाहतुकीसाठी तातडीने खुला करता यावा, यासाठी रस्ते विभागाला त्वरित सिमेंट काँक्रीट मार्ग तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
🔷सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, ‘पी पश्चिम’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
#mybmcupdates
@ABDULGA19767048@PharandeDevyani@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal. MARG Website : https://t.co/y4RW7nhccI
Your MARG registration number - ME_202600178788