लल्लूभाई कंपाऊंड–गोवंडी स्टेशन र���क्षा भाडे ₹10 वरून ₹15 करण्याचा निर्णय सामान्य नागरिकांवर 50% अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा आहे. कृपया या निर्णयाचा पुनर्विचार करून प्रवासी व रिक्षाचालकांशी चर्चा करून न्याय्य तोडगा काढावा. @MTPHereToHelp @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice
@PratapSarnaik सिन्नर बस डेपो मधून नाशिक रोड साठी सुटणाऱ्या बसेस अंतर्गत मार्गावरील गावाचे मधले स्टॉप घेण्यास गाड्या खराब आहेत, काचा फुटतील अशी नको ती कारणं देऊन प्रवाश्याना नाकारत आहेत, कृपया लक्ष घालावे हीं नम्र विनंती 🙏.
@mybmc@mybmcWardME लल्लूभाई कपाउंड, सेक्टर बी मध्ये इमारतीच्या मागे मोठया प्रमाणावर सांडपाणी कचरा साचलेला असतो त्यामुळे खुप डास वाढत असून दुर्गंधीची समस्या देखील निर्माण होत आहे कृपया काही उपाययोजना करा.
@mybmc@mybmcWardME@Adani_Elec_Mum@mayor_mumbai@shewalekamini लल्लूभाई कंपाउंड सेक्टर बी, इ. क्र. 3-7-4-8 मधील गल्लीत अदानी इलेक्ट्रिसिटीमार्फत 15दिवसांपूर्वी नवीन केबल टाकण्याचं काम करण्यात आलं परंतु खोदकाम झाल्यानंतर रॅबेट गोण्यामध्ये भरून ठेवलेल आहे आणि कोबा केलेला नाही.

@mayor_mumbai सरकारी जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त करून, मराठी फेरीवाल्याना त्या ठिकाणी व्यवसायासाठी भाडेतत्वावर जमिनी उपलब्ध करून द्याव्यात, हादेखील मार्ग वापरून मुंबई फेरीवाला मुक्त करता येईल.