बाप्पा यंदा तुझी सेवा करायची राहीलच बघ पुढच्या वर्षी या कोरोनाचा नायनाट करुन ये सर्व ढोलताशा पथक वाजपी तुझी आतुरतेने वाट पाहतील...🙏🙏🙏
.
Art by 🖌️🎨 karishma
.
Dedicated to all #dholtashapathak
In… https://t.co/Tvf1Bo6nqb
महोदय,
महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा पालकांना ऑनलाईन शाळेच्या निमित्ताने मागील वर्षाप्रमाणेच फी मागून त्रास देत आहेत बरीच जन��ा आधीच कोरानमुळे बेरोजगाराने अपुऱ्या आर्थिक बाबीमुळे त्रस्थ आहे आपण अधिकृत निर्णय देवुन जनतेला विश्वासात घ्यावे ही विनंती
@VarshaEGaikwad
@CMOMaharashtra
Elephant Rock, Iceland 🐘
📷 travel.enthusiastss
🎥 h0rdur
.
आवडला का व्हिडिओ मग फॉलो कराच आम्ही @Naaadkhula
💯 आम्ही मराठी यूट्यूबकर आमचा #नाद लागु शकतो..
Follow : @Naaadkhula
Use hashtag #naadakhula
.
#naadkhulaa… https://t.co/rvDlDH1AFA
•• आजचा नादखुळा कलाकार ••
📷🎨 amitmunge1507
.......
.
मऱाठमोळा अंदाज मराठ मोळी माणस...
मराठी सणांचा उत्सव, मराठी भाषा अन कलेच कौतुक. या सर्वांचे एकच मराठमोळे व्यासपीठ #नादखुळा. 🚫 💯 आम्ही मराठी यूट्यूबकर आमचा #नाद लागु… https://t.co/MEmWVrWuPw
चाळसंस्कृतीच्या नयनरम्य देखाव्यात
विराजमान झालेला Parag Sawant यांचा बाप्पा ह्याला बोलतात...
#नादखुळा 😍🙏❤️
.
दहा बाय दहाच्या घरात केलेलं खास आकर्षण 😍
.
Truly appreciate the great work bro Parag Sawant… https://t.co/FvjBzT4AVd