राज्यातील संगणक परिचालक अनेक महिन्यांपासून आपल्या रास्त मागण्या मांडत आहेत, पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आजही गेल्या तीन दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू असूनही सरकारने त्यांच्याशी साधी चर्चाही केलेली नाही..
त्यामुळं रस्त्यावर उतरलेल्या या आंदोलकांना आता सर��ार पोलिसांना पुढं करून ताब्यात घेत आहे… हे गोंधळलेले निकामी सरकार त्यांच्याकडं लक्ष देणार आहे का?
ग्रामपंचायत मध्ये महत्वाची भूमिका बजावणारे,हजारो "डेटा एन्ट्री ऑपरेटर" यांचे अधिवेशना दरम्यान त्यांच्या विविध मागण्यांच्या साठी आंदोलन सुरू आहे.
1) ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून,संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देणे.
2) संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत 20,000 रुपये मासिक मानधन द्यावे.
3) नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करावी.
4) पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देणे .त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांना मागील सात म��िन्यापासून मानधन मिळाले नाही,त्यांना त्वरित मानधन अदा करणे.
या प्रमुख मागण्या घेऊन या लोकांचे आंदोलन सुरू आहे.
अवघ्या 6930 (मासिक वेतन) रुपयात ही मंडळी,24 तास सेवा देतात.
मागील हिवाळी अधिवेशनात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी 28 डिसेंबर 2022 रोजी लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर 11 जानेवारी 2023 रोजी झालेल्या बैठकीत सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय झाला होता.15 दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारने दिले होते.मात्र या अधिवेशनात देखील डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या हाती काहीच लागले नाहीये.
या सगळ्यात CSC SPV ही, डेटा एन्ट्री चां ठेका घेणारी कंपनी मात्र गलेगठ्ठ पैसा कमावते आहे,असा या आंदोलन कर्त्यांचा आरोप आहे.
राज्य सरकारला माझं सांगणं आहे की,
या लोकांचं म्हणणं आपण ऐकून घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्या.
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम, कर्तव्यदक्ष व लोकप्रिय ग्रामविकासमंत्री मा.ना.गिरीशजी महाजन साहेब यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
🎂🎂💐💐
@girishdmahajan,@Dev_Fadnavis,@mieknathshinde,@kdhavse
Drone view of the new Bengaluru-Mysuru expressway with the Vande Bharat train passing underneath. A powerful visual symbol of how global-standard infrastructure is transforming India…👏🏽👏🏽👏🏽
This waterfall at Sautada village in Patoda taluka of Beed district is a huge tourist attraction. If you want to experience the magic of nature in a dense forest and a peaceful environment, then this is a must-visit place!
Credits: nusta_shoot
#MaharashtraTourism
A quick recap of the past few days as all of us together celebrated Independence Day in Mumbai.
Sharing these extra special moments so as to preserve them in our memories.
👍🏼 to the #JoshOfMumbai#AnythingForMumbai#AmritMahotsav#IndiaAt75
सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
#जय_हिंद