एक सरकारी चैनल का सरकारी प्रवक्ता (एंकर), कल चर्चा के दौरान BJP प्रवक्ता से #Ram और कॉंग्रेस प्रवक्ता से #Czechoslovakia के स्पेलिंग पूछ था,
फिर ठहाके लगा कर हस्ते हुए अपनी वफ़ादारी अपने मालिकों के ��्रति दिखा ख़ुश हो रहा था. आज दो बिस्किट फ़ालतू जो मिलने वाले हैं🤣.
@ssrajputINC
Find celebrating ‘X’ number of yrs of a film on social media repetitive , as its become more like a yearly birthday wish rather than a milestone. But just saw #11YearsOfMyNameIsKhan and felt like saying, I think everybody involved with the film did a very fine job of it.
आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनात मला पक्षातील तरुण पिढी पुढे दिसली. त्यांची ऊर्जा आणि उत्साह दिसला. सार्वज��िक आणि समाजकार्यासाठी नवी पिढी तयार होणे, ही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली बाब आहे, ��से मला वाटते.
कोरोनाचा काळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच ठिकाणी डिजिटल माध्यमातून राज्यातील सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना एक��्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डिजिटल रॅली व इतर माध्यमांतून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने माझ्यावर त्यांच्या निस्सीम प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला त्याने मी भारावून गेलो आहे.
Here’s wishing the Birthday a very Happy Rajinikanth!!! Marking another year of superhuman-ness from the one and only Thalaiva!! Health and happiness to you always @rajinikanth sir... Love you very much!
Paired with an awesome cake of Mannat, FANs from Burdwan had a great event with cake cutting, quizzes, singing, dancing and felicitations of eminent personalities of the city! 🙌🏼💗🎂😍
#HappyBirthdaySRK