माझा उत्सव माझी जवाबदारी
राजकीय कार्यक्रमावेळी नियम पायदळी तुडवायचे पण वेळ आली उत्सवाची की नियमावलीच्या निमित्त असंख्य बंधन घालून भक्तांना दुखवाचे...
हेच ते आपले हिंदुत्वाचे सरकार..
#bappa#Hindutva#ganeshotsav@CMOMaharashtra@ShelarAshish
@abpmajhatv@SunilDiwan1 वारकरी हा सर्वापेक्षा जास्त शिस्त प्रिय आहे. अध्यात्ममुळे विज्ञान आहे किंवा विज्ञानाचा पाया अध्यात्मच आहे.वारी हे शेंकडों शेकडो वर्षाची महाराष्ट्राची जुनी सांस्कृतिक,आध्यात्मिक परंपरा व गौरवशाली इतिहास आहे.🚩मानाच्या ७ पालखींना नियमानुसार परवानगी हवीच.!!🙌🏻💯
जय राम कृष्ण हरी🙏🏻
#म
@abpmajhatv मागील वर्षी जगन्नाथ रथ यात्रा ,राम मंदीर भूमिपूजन किती सुदंर प्रकारे हाताळली गेली, ते ही ऐन लॉक डाऊन मध्ये तशी वारी हाताळता येणार नाही का? आयोजक, समिती, गावकरी, प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी झटकू नये.!!
मानाच्या ७ पालखींना परवानगी हवीच.!!🙌🏻💯
#म#मराठी#महाराष्ट्रधर्म
Diwali is bad because fireworks make noise and produce harmful smoke.
Animal halal in Eid is subhanallah.
Christmas crackers produce Oxygen.
Class 2 English textbook of NCERT since 2005.