आपल्या मधुर आणि सुरेल जादूई आवजाने भारतीयांच्या मनात घर करून संगीत जगताला अमूल्य ठेवा देणा���्या महनीय विश्व विख्यात गायीका
आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादाई आहे .
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त करो हीच प्रार्थना.
रविवार दिनांक २९ मा���्च २०२६ 'मन की बात' कार्यक्रम
*स्थळ - भाजपा जनसंपर्क कार्यालय , तानाजी नगर , मालाड पूर्व..
आयोजक - श्री . नामदेव चव्हाण : अध्यक्ष , वैद्यकीय विभाग -भाजपा उत्तर : पश्चिम मुंबई जिल्हा .
भारतीय संविधानाचे शिल्पकार,
मानवी हक्कांचे कैवारी,
स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री ...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन केले..
निवडणूक असो वा नसो.
जपतो आम्ही वारसा जनसेवेचा , परंपरेचा , संस्कृतीचा वसा अविरत कार्याचा ..
मागील १० वार्षाची परंपरा कायम राखत या वर्षी सुद्धा दिवळी निमित्तानं विभागातील ८००-१००० लोकांना मिठाई वाटप करण्यात आले.
मागील १५ वर्षापासून विभागातील जनतेची सेवा मग ती आरोग्य ,क्रिडा ,विधायक ,सामाजिक , धार्मिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक या विविध क्षेत्रातील असो ती तळमळीने करत आलो , त्या कृतज्ञतेच्या भावनेने विभागातील रहिवासीयांनी व जिजाऊ महिला मंडळ भगिनीच्या वतीने माझा विषेश सत्कार करण्यात आला.
🌸 सेवा पंधरवडा 🌸
देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त.
आयोजित :
✨ नमो नेत्र संजीवनी अभियान शिबीर ✨
👁️ मोफत डोळे तपासणी
👓 मोफत चष्मा वाटप
🩺 मोफत मोतीबिंदू ऑपरेशन
आयोजक - श्री . नामदेव चव्हाण ( मा. सचिव भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा)
कार्यसम्राट आमदार सन्मा . अतुलजी भातखळकर साहेब यांच्या निधितून व माझ्या अथक प्रयत्नाने...
शिवसागर चाळ कमीटी नं १, चाळ नंबर -९ या ठीकाणचे लादीकरण व ड्रेनेजचे काम करण्यात आले.
@AmeetSatam आदरणिय श्री . अमित साटम साहेब आपले मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
आपल्या सारख्या आक्रमक , अभ्यासु , कौशल्यबुद्दीवान व्यक्तीला हे पद मिळाल्याने मुंबईवर महायुतीचाच महापौर विराजमान होणार यावर शिक्कामोर्त�� झाला आहे.
माझ्या वतिने वॉर्ड क्रमांक ३६ , मालाड पूर्व येथे रविवार दिनांक १७ ऑगष्ट २०२५ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शेकडो नागरीकांनी सदर शिबिराचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.