जर आजच निकाल लागला तर
👇
शिवसेना तिचे धनुष्यबाण चिन्ह ,सेनेचे कार्यालये ,गाड्या ,झेंडे, फलक हे सर्व एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत .
तसेच आजपासून बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील नसून ते शिंदे यांचे वडील म्हणून घोषित करण्यात येत आहे .सार्वजनिक ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेब यांचे नाव फोटो वापरू शकत नाही तसेच घरात त्यांचा फोटो लावू शकत नाही.
तसेच 24 तासा च्या आत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आडनाव
ठाकरे सोडून दुसरे लावावे तसे त्यांचे आधारकार्ड मतदान कार्ड बनवून कोर्टात हजर करावे .
सदरहू प्रकरणात अतिशय निष्पक्ष पद्धतीने काम केल्याबद्दल तत्कालीन राज्यपाल कोशियारी आणि न्यायाधीश चंद्रचूड यांना
पद्मश्री /पद्मभूषण देऊन यथोचित सन्मान करावा असा आदेश देत आहोत .
🙏.
तसतसा बाोलणाऱ्याला तो ऐकणाऱ्याचा उद्दामपणा वाटायला लागतो आणि त्याची भाषा तिखट होत जाते. जबाबदारी बोलणाऱ्यां पेक्षा ऐकणाऱ्यांची असते. बोलणाऱ्यांच्या expressions चा त्रास झाला असेल तर ऐकणाऱ्यांनी, आपलंच काही चुकलं का ह्याचा विचार केला तर तो पुढे उपयोगी पडण्याची शक्यता जास्त.(2/2)
gaslighting नी आग विझत नाही,भडकते.
संवादाचे नियम साधे आहेत.
रोज घराघरात ते पाहायला मिळतात.
बोलणाऱ्याचं म्हणणं वेळच्यावेळी ऐकून घेतलं जातं तेंव्हा त्याची भाषा सौहार्दाची असते.
जेंव्हा बोलणाऱ्यांकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं, बोलणं दाबून टाकण्याचा हिंसात्मक प्रयत्न होतो(1/2)