A criminal. A traitor. A cyber terrorist. Illegally using software to harm the democratic fabric of India. Know the name. Seema Khanna DG IT, ECI. Recognise the face. No hole will be deep enough to hide in, Madam.
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्या महामानवाला विनम्र अभिवादन, ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेची ताकद दाखवून दिली. 🙏🇮🇳
एका शाळकरी मुलाच्या प्रभावी भाषणातून पुन्हा एकदा जाणवतं—गांधीजी केवळ इतिहासाच्या पुस्तकातील एक अध्याय नाहीत; त्यांचे विचार आजही नव्या पिढीला प्रश्न विचारायला, सत्यासाठी उभं राहायला आणि अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढायला प्रेरणा देतात.
कधी कधी मोठा संदेश देण्यासाठी मोठं व्यासपीठ लागत नाही…
निरागस आणि साध्या आवाजातूनही सर्वात ताकदवान विचार व्यक्त होतात.
आज बापूंना केवळ हार घालून अभिवादन करण्याचा दिवस नाही; त्यांनी जपलेल्या सत्य, अहिंसा, समानता आणि मानवतेच्या मूल्यांकडे आपण किती प्रामाणिक आहोत, याचा विचार करण्याचाही दिवस आहे.
बापूंचे विचार कालही प्रासंगिक होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. 🙏
#GandhiJayanti #MahatmaGandhi #GandhiJi
@BJP4India@sambitswaraj निवडणूक आयोग ह्यांनी केलेल्या निर्णयांचं, चुका असतील तर त्याचं स्पष्टीकरण आणि स्वतःचा बचाव आयोगानेच करायला हवा ना?
मग सत्ताधारी आयोगाच्या बचावासाठी पत्रकार परिषद घेऊन एवढी धावपळ का करत आहे?
आयोगाला स्वतःचा बचाव करता येतं नाही, की सत्ताधाऱ्यांना आयोगाचा बचाव करण्याची जबाबदारी दिली
@atullondhe कल इंदौर में ‘छात्रों की गूंज’ इवेंट में स्टैंड-अप कॉमेडियन पुलकित मणि की मिमिक्री के बाद, ‘भक्तों’ को अचानक ‘संस्कृति’ याद आ गई! 😄
लेकिन, जब वे खुद अश्लीलता फैलाने के लिए संस्कृति को ताक पर रख देते हैं, तब उन्हें कुछ भी याद नहीं रहता...
I hereby resign as the Chief Minister of MP with immediate effect.
I thank Hon’ble PM @narendramodi ji for giving me the opportunity to serve the people of MP, an opportunity in which I have clearly failed.
@GovernorMP
बोर्ड कोणाच्या सांगण्यावरून लावला
आणि नाशिक महानगरपालिकेनेच हा बोर्ड लावण्यासाठी पैसे खर्च केले का ?
@NashikCorp@CMOMaharashtra मुख्यमंत्री साहेब अशा प्रकारे जर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते बोर्ड लावत सुटले तर मग ह़या
शहराचे विद्रूपीकरण व्हायला कितीसा
वेळ लागेल...
#नाशिक_स्मार्ट_सिटी_एक_जोक