नाशिक द्वारका उड्डाण��ूलाखालील रस्त्यावर ऑइल सदृश निसराळी स्थिती झाली असून काही वेळांतच 10 ते 15 गाडया स्लिप झाल्या असून अक्षरशः जीव वाचले आहेत. त्यात फायर ब्रिगेड ला कळविले तर @my_nmc ची जाबाबदारी व @nashikpolice ना कळविले तर @NHAI_Official ची जबाबदारी ? नागरिकांनी मरायचे काय?
नमस्कार नाशिककर,
मनोज ताटीया हे "व्हाइस ऑ��� एनएमसी" या उपक्रमात शॉर्टलिस्ट झाले आहेत.
चला तर मग यांना वोट करूयात व जास्तीत जास्त लाईक, शेअर, कंमेन्ट करून जिकण्यासाठी सहकार्य करूया!
@NashikVikas
Vote manoj tatiya on
https://t.co/N1Z3JgrEaR
#VoiceOfNmc #Vote #TogetherWeCan #mynmc
दिनांक : १२ जून २०२१ ( शनिवार )
विषय : "वाढलेले वजन आणि पोट कसे कमी करायचे ?"
वेळ : दुपारी 4 वाजता
दुसरा दिवस
दिनांक :१३ जून २०२१ ( रविवार )
विषय :" POWER YOGA "
वेळ : दुपारी 4 वाजता
सर्वांनी आपले प्रश्न आताच विचारून ठेवा..!
#NashikVikas#नाशिक_विकास
उत्तराखंड (चमोली) सरकारने बऱ्याच गोष्टी लपावल्याचा आरोप तसेच २०० ते ३०० मृतदेह अजूनही काढले गेलेले नाही,त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना अजूनही सरकारी मदत पोहचली गेलेली नाहीये.
@cmouttarakhand@CMOUKReportCard@PMOIndia#chamolidisasterNV
"आत्मनिर्भर भारत" या विषयावर
उद्या दिनांक १३ जुलै २०२० रोजी सायंकाळी ७.३० वाजता https://t.co/iGML4bpk11 या Facebook Page वरून मी Live संवाद साधणार आहे...
चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनघा अतुल यांना २६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता Nashik Vikas च्या फेसबुक लाइव्हवर भेटा आणि होऊ द्या त्यांच्याशी दिलखुल���स गप्पा...
#NashikVikas #नाशिक_विकास
नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, २८ जून २०२० पर्यंत एमजी रोड, भद्रकाली, कानडे मारुती लेन,मेन रोड, रविवार पेठ, चांदवडकर लेन, दहीपूल, बोहोरपट्टी, अशोक स्तंभ या प्रमुख बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. सदर निर्णय हा स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
#NashikVikas