🔴 दिशा रवी, आणि इतर कार्यकर्त्यांच्या दमना विरोधात
✊ लोकशाही, नागरी हक्कांच्या रक्षणासाठी निदर्शने !
⏰ बुधवार 17 फेब्रुवारी
⏰ सायंकाळी 6 वाजता
📍 बालगंधर्व चौक, पुणे
📣 पुण्यातील सर्व न्यायप्रिय नागरिकांना, लोकशाही अधिकारांसाठी उभ्या संघटनांना आवाहन!
#DishaRaviArrest
नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांच्या विचारांच्या प्रसारासाठी व प्रगतिशील साहित्य जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून लावण्यात येत असणारे छोटेखानी पुस्तक प्रदर्शन काल संध्याकाळी, FC कॉलेज रोडला लावण्यात आले, विशेष करून विद्यार्थी व तरुणांचा नेहमीप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळाला.
#books
लेखणीचे सैनिक आणि झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी ह्यांच्या जयंतीनिमित्त सादर आहेत त्यांची काही निवडक उद्धरणे
https://t.co/UnRoufVQWu
#GaneshShankarVidyarthi
'एकीकडे, जेथे जनआंदोलन आणि राष्ट्रीय चळवळ होती, त्याच वेळी त्यांच्याबरोबरच जातीय आणि जातीयवादी चळवळी जाणीवपूर्वक सुरू केल्या गेल्या कारण या चळवळी ना इंग्रजांच्या किंवा कोणत्याही वर्गाच्या विरोधात नव्हत्या, तर इतर जातींच्या विरोधात होत्या.'
*"नौजवान भारत सभा महाराष्ट्र" च्या फेसबुक पेज वर लाईव्ह चर्चासत्र*
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020
वक्ता: डॉ. निखिल एकडे
कार्यकारिणी सदस्य, नौभास, पुणे
दिनांक: 13 सप्टेंबर 2020
रविवार संध्याकाळी 5:00 वा
https://t.co/ibtHpZtPlU
#NationalEducationPolicy2020