राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे.समाजकारण आणि राजकारणातला समतोल राखून कर्तव्य पार पाडणारा कृतिशील नेतृत्व @NCPspeaks ने गमावलं आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!