रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
परभणी जिल्ह्यातील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर व इतर पदाधिकारी भाजपचे पोस्टर वाटण्यासाठी गावोगावी जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक��यात घालत आहेत. सोशल डिस्टन्सींग न पाळता लॉकडाऊनचे उल्लंघन करून हा राजकीय कार्यक्रम चालू आहे. कृपया संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
@AnilDeshmukhNCP
उत्स्फुर्तपणे पुढे येत सेलू तालुक्यातील कुंडी गावच्या नागरिकांनी @NCPspeaks च्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणुन वर्गणी दिली.. समस्त गावकऱ्यांचे आभार व अभिनंदन!
#परिवर्��न_अटळ_आहे
@supriya_sule @Jayant_R_Patil
धर्मापुरी (ता.परभणी) गावातील मंडळींशी आज सकाळी बैठकीद्वारे संवाद स��धला. जिल्ह्यात परिवर्तन घडवून शेतकरी अन् सर्वसामान्यांचं हित जपणाऱ्या, आपल्या मतदारसंघाला विकासाकडे नेण्याची इच्छाशक्ति असलेल्या विचारांच्या पाठीशी आपण उभे रहा असे आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केले.
@NCPpbn
हि निवडणूक एकट्या राजेशदादांची नाही किंवा फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचीच नाही तर मतदारसंघातील प्रत्येकाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. कुंडी प्रमाणेच प्रत्येक गावाने परिवर्तनासाठी उत्स्फुर्��� सहभाग नोंदवावा..
#लढाई_परिवर्तनाची
कुंडी ता.सेलू येथील गावकऱ्यांनी लोकसभा निवडणूकीसाठी मला लोकवर्गणी दिली; हा माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जिवनातील सर्वोच्च क्षण होता. त्यांचे उपकार फेडणे केवळ अशक्यच पण, या विश्वासाला कदापी तड़ा जाऊ देणार नाही..
#लढाई_परिवर्तनाची@PawarSpeaks@supriya_sule@VMBhamble@NCPpbn
गुगळी धामनगांव ता.सेलू येथे महाशिवरात्री निमित्त गुगळेश्वर क्रिडा मंडळ आयोजित शहरी व ग्रामिण व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन व शिवसेनेतील युवकांचा पक्षप्रवेश माझ्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प.चे बांधकाम व अर्थ सभापती अशोकनाना काकडे व गावातील तरुण उपस्थित होते.
पेडगाव ता.परभण��� येथे मा.आ.@babajanidurrani साहेबांच्या ६५ लक्ष रुपयांच्या स्थानीक विकास निधीतून शादीखाना व रेणुका देवी मंदिर सभागृहाचे भुमिपूजन व आघाड़ीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मा.मंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मायबाप जनतेच्या आशीर्वादानं संधी मिळालीच तर येत्या काळात स्वत:ला या जिल्ह्यासाठी समर्पीत करील.
रामपुरी (खु.) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ईमारतीचे भुमीपुजन आदरणीय @babajanidurrani साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित राहून गावकऱ्यांना ���ंबोधित केले.
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालीकेतून महापराक्रमी, बुधभुषणकार छत्रपती संभाजी महाराजांच��� खरा इतिहास मांडणारे व सबंध महाराष्ट्राला वेड लावलेले अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्याशी काल मुंबईत भेट झाली. सोबत @babajanidurrani @rajeshtope11 @VMBhamble व इतर सहकारी..
५२ कंपन्या, ४८०० तरुणांचा सहभाग, पैकी १२०० जणांची जागेवर निवड तर, १८०० उमेदवार पुढील फेरीत; @NCPpbn च्यावतीने आयोजित परभणीतील पह��ला #नोकरी_महोत्सव ठरला प्रचंड यवस्वी. सर्व सहकारी तथा सहभागी तरुणांचे मन:पुर्वक शुभेच्छा व निवड झालेल्यांचे खुप खुप अभिनंदन!
#ncp @supriya_sule
महाराष्ट्राचा लोकोत्सव असणारी शिवजयंती आज विश्वव्यापक होताना दिसते आहे. आपण सर्वांनी देखील आपापल्या परिवार व मित्रांसोबत हि शिव��यंती पारंपरिक पद्धतीने आणि समाजोपयोगी उपक्रम राबऊन उत्साहात साजरी करावी. शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना लाख लाख शुभेच्छा !