तुलना अशा देशांशी करायची की ते पाहून लोकांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली पाहिजे...
मग एवढचं होत तर बांगलादेशला काही महिन्यांपूर्वी मोदींनी ₹40/L प्रमाणे हजारो लिटर डिझेल इतक्या स्वस्त किंमतीत का दिले...??
आणि जर बाहेरील देशांना इतके स्वस्त इंधन देत आहात तर देशातील नागरिकांकडून इतकी वायफळ लूट का करत आहात..??
.
.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
#IndianPolitics #maharashtra
शरद पवार यांच्यासोबत वैचारिक, राजकीय मतभेद असतील, पण त्या माणसाचं श्रेष्ठत्व तुम्ही नाकारून चालणार नाही. आज रस्त्यावर गाडीच्या बाजूला स्ट्रॉबेरी दिसायला लागली, बाहेरच्या जगातून येणारी विविध प्रकारची फळं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बनत आहेत, ही फलोत्पादनाची सगळ्यात मोठी क्रांती या माणसामुळे झाली. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #SharadPawar #LatestNews #maharashtra
जेव्हा जेव्हा लोकांना त्रास होईल तेव्हा नक्कीच अजित दादा यांची त्यांना आठवण येईल..!!
अजितदादांनी आजवर कित्येक उद्घाटने केली, मात्र त्यामुळे कधीच सर्वसामान्यांना त्रास होऊन दिला नाही..!!
@RRPSpeaks@SunetraA_Pawar#maharashtra#AjitPawar#pune#mumbaikar
पुण्यातील भोर मधील नसरापूर येथील ४ वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून निर्घृणपणे तिची हत्या केलेली घटना खरोखरच माणुसकीला काळीमा फासणा��ी आहे...!!
किमान आतातरी झोपेचे सोंग घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे गांभिर्याने लक्ष द्यावे... आणि त्या आरोपीवर कठोर कारवाई करून त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा..!!
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
#maharashtra #MaharashtraPolitics #pune #nasrapur #punekar
मूलगी आमदर, वडील खासदार आणि आता मूलाला विधानपरिषद पाहिजे..
कार्यकर्त्यांनो....तुमचे पाहू नंतर.. आता सध्यातरी उचला सतरंज्या...😂🤣
.
.
#maharashtra#MaharashtraPolitics
गर्जा महाराष्ट्र माझा! 🚩
संतांची भूमी, वीरांची परंपरा आणि कष्टाची ओळख जपणारा आपला महाराष्ट्र…
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#MaharashtraDay#LabourDay#जयमहाराष्ट्र
ओडिसामधील एका आदिवासी समाजातील व्यक्तीला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत नेण्याची वेळ आली,फक्त तिच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी!
ज्या व्यवस्थेत माणसाला मृत्यूचा पुरावा देण्यासाठी मृतदेह उकरून न्यावा लागतो,तिथे 'डिजिटल इंडिया' आणि 'प्रगती' या शब्दांना काय अर्थ उरतो?
कागदी नियमांनी एका भावाच्या भावनांचा आणि मृताच्या सन्मानाचा जो अंत पाहिला,तो अतिशय संतापजनक आहे.नियम माणसांसाठी असतात की माणसं नियमांसाठी ? हा सांगाडा त्या बहिणीचा नसून आपल्या मेलेल्या व्यवस्थेचा आहे.
#Odisha #SystemFailure #Humanity #Heartbreaking
Forcing parents to purchase uniforms, books, and other school essentials from specific shops is not just unfair it’s exploitation. Despite clear government GRs against such practices, many schools continue to ignore the rules, putting unnecessary financial pressure on families.