महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न याचबरोबर विविध प्रश्नांवर माविअ सर्व आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
#हिवाळीअधिवेशन#नागपूर#मविआ#WinterSession2022
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर 🚩🚩
#AshadiEkadashi#pandurang#Vitthal