*मनरेगा योजनेतील मजुरांचे व सिंचन विहिरीचे थकीत असलेले हप्ते शासनाने त्वरित देऊन, मनरेगा योजना अंतर्गत 100 दिवस रोजगार देण्यात यावा ; गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव जी किरसान यांची संसदेत मागणी*
**गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेव किरसान यांनी, जातनिहाय जनगनणा करून, आरक्षणाची 50 % ची मर्यादा तोडून प्रतिनिधित्वाच्या स्वरूपात आरक्षण देण्यासंदर्भात आज संसदेत मागणी केली.*
*नई दिल्ली येथे संसद भवनासमोर बांगलादेशात होणाऱ्या हिंदू व इसाई या अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया अलायन्सच्या खासदारांनी आंदोलन केले.*
*नरेंद्र मोदी सरकार एक तरफ देश की संपत्तियां अडानी को सौंप रही है तो दूसरी तरफ अडानी पर लगे घोटाले और भ्रष्टाचार के आरोपों पर पर्दा डाल कर उन्हें बचा रही है। यह देश की जनता के साथ घोर अन्याय है।*
*आज संसद भवन में INDIA के सभी साथियों ने विरोध प्रदर्शन किया.*
*नई दिल्ली येथे आज सुद्धा संसद भवनासमोर लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सर्व काँग्रेस संसद सदस्यांनी सकाळी 10:30 वाजता अडाणीच्या लाचखोर भ्रष्ट कारभाराबाबत तसेच संभल हिंसेबाबत संसदेत चर्चेची मागणी करुन सुद्धा ती मिळाली नाही करिता आंदोलन करण्यात आले.
#गद्दारांचा_पंचनामा मागतोय महाराष्ट्र. ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांचे गोळीबारात निधन होते त्या राज्यात सामान्य जनतेची सुरक्षा नक्कीच चव्हाट्यावर आली आहे !