तुम्ही सगळेजण सईवर खूप प्रेम करता,मला फोन करून माझ्याशी सईविषयी भरभरून बोलता,तिच्या सुखदुःखात सहभागी होता.पण आपल्याला आपल्या सईला आता बिग बॉसमध्ये पुढे न्यायचे आहे.तुम्ही सगळ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना सईसाठी सगळ्या social media वर (twiitter,facebook,instagram) पाठिंबा द्या