#Repost: हवामान खात्याने २९ मे ते २ जुनसाठी केला हाय अलर्ट जारी, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
https://t.co/KYhL7LILUZ
भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत, असे सांगणारा एक दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
#Vacancy#Hiring#FakeNews#FactCheck#Repost
https://t.co/BRi538fUfw
बांगलादेश मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागितला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्�� झाले.
#NarendraModi #YogiAdityanath #BangladeshViolence #FactCheck
https://t.co/xTbsoWPcrr
नाल्याच्या पाण्याचा वापर करून मुस्लिम व्यक्ती बिर्याणी बनवत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
#Biryani#Hygiene#FactCheck#Repost
https://t.co/sR7OkU7oNO
बांगलादेश पो���िसांनी दिपू चंद्र दासला जमावाच्या ताब्यात दिल्याचा व्हिडिओ असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
#DipuChandraDas #FactCheck
https://t.co/3socAFIcxe
नाल्याच्या पाण्याचा वापर करून मुस्लिम व्यक्ती बिर्याणी बनवत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
#Food#Biryani#Hygiene#FactCheck
https://t.co/sR7OkU7oNO
अमित शाह यांनी एका रॅलीदरम्यान गुंतवणूक योजना जाही�� केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.
#AmitShah #FactCheck
https://t.co/nlh321dWPQ
बांगलादेशमधील शरीफ उस्मान हादीच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
#India#SharifOsmanHadi#FactCheck
https://t.co/fhkeMJbZNB
‘अरावली बचाव आंदोलन’ म्हणून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
#AravalliHills#FactCheck
https://t.co/OvYhy9udpE
शाहरुख खान आणि संजय दत्त हिजाब वादावरून नितीश कुमार यांच्यावर टीका करत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
#NitishKumar#SanjayDutt#ShahRukhKhan#FactCheck
https://t.co/hh016GzWIG
राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती एका संशयास्पद गुंतवणूक प्लॅटफॉर्मची प्रसिद्धी करत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
#SudhaMurty#FactCheck#Repost
https://t.co/wdzFE5sTKi
राहुल गांधींनी पाकिस्तानच्या निवडणुका भारतापेक्षा ‘अधिक विश्वासार्ह’ म्हटल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
#RahulGandhi#FactCheck#Repost
https://t.co/T81WkoYLn8
अभिनेता सलमान खानने बाबरी मशिदीसाठी १० कोटी रुपयांची देणगी दिली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
#SalmanKhan#BabriMasjid#FactCheck#Repost
https://t.co/ixFhykwaeQ