मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा आणि पूनमनगर सीबीएसई शाळा यांचा देशातील अव्वल दहा सरकारी शाळांमध्ये समावेश.
पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त श्री. इकबालसिंह चहल यांच्यासह विविध मान्यवरांकडून कौतुक.
Yesterday night i was suppose to fly from Paris to Zadar,Croatia and i was not allowed to take my flight claiming my Visa to be invalid , i got it verified with the Croatian embassy and they said Type D mulitiple entry is perfectly Valid , on top i was humilated @Ryanair