स्तब्ध झाले मन| निशब्द झाल्या व्यथा||
होऊनी लीन तव चरणी| जगा सांगेन तुमच्या पराक्रमाच्या गाथा||
#शिवराय_असे_शक्तिदाता
जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे
Lack of transparency around the donators to PM Cares is not a scam or misuse of power. It's just the self-declared non-biological mayavi's playful makhan chori.
अच्छे "दिन"चे गोड स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या सरकारने सामान्य जनतेच्या चहामधली साखरही हिरावून घेतलीय,
सणासुदीच्या तोंडावर सरकार कडून महागाईचा हा 'कडू डोस'..!! #SugarPriceHike#अबकिबार७०पार
PRESS STATEMENT (Aug 23, 2026)
The Cockroach Janta Party expresses serious concern over the Union Government’s failure to honour the commitments made to India’s youth, particularly on the withdrawal/quashing of FIRs against students and protesters and compensation for the families of deceased NEET victims.
With the Government yet to provide the promised assurances, the CJP National Working Committee will meet on August 24 to decide our next course of action.
Our good faith must not be mistaken for weakness. Every commitment made to the youth of India must be honoured.
मुंबईतील मोकळ्या जागा वाचवायच्या तर महायुती सरकारला आणि भाजपला ‘रेड कार्ड‘ दाखवावंच लागेल; ह्या निश्चयाने आज वांद्रे येथील नेव्हील डिसूझा मैदानात आंदोलनासाठी मुंबईकर एकवटले.
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेलं हे तिरंगा आंदोलन म्हणजे मुंबईच्या, खेळाडूंच्या भविष्यासाठी आणि मुंबईतील मोकळ्या जागा वाचविण्यासाठी एक ठिणगी आहे; जी नक्कीच सरकारला मुंबई विकण्यापासून वाचवेल.
तुमच्या लोकप्रतिनिधीला मुंबईतील जागा वाचविण्यासाठी नक्की प्रवृत्त करा, असे आवाहन देखील ह्यावेळी सर्वांना करण्यात आले.
ह्या आंदोलनाला मुंबईप्रेमी, क्रीडाप्रेमी तसेच खेळाडू उपस्थित होते.
@AUThackeray
BMC च्या खड्ड्यांमुळे आता पर्यंत अनेक मुंबईकरांचा जीव गेला आहे, काल गणपतीची ट्रॉली खड्ड्यात अडकली आणि मूर्ती पडून दोघांचा मृत्यू झाला!
मुंबईत मोठे गणपती येणार तरी रस्त्यांवर खड्डे आहेतच!
जीव गमावलेल्या निष्पाप गणेश भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
#Mumbai
कोणाला पटो ना पटो!
आवडो ना आवडो पण २०२९ च्या निवडणूका धमाकेदार होणार आहेत!
धमाका होणार..
मोठमोठ्या फाजील वल्गना आणि आत्ममग्नतेसमोर सहवेदना आणि समाजभान शड्डू ठोकून उभे राहताना दिसतायत!
परिवर्तन सृष्टीचा नियमच आहे.
🤞🤞🤞
🚨 मुलुंड भूखंडाची लूट 🚨
⚠️ शाळेच्या अगदी बाजूला, जो भूखंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी राखीव होता, तिथे आता 'पेट्रोल पंप'चा प्रस्ताव भाजपने आणला आहे.
⚠️ आणि रस्त्याच्या अगदी पलीकडे, तिथे देखील एक भूखंड पेट्रोल पंपासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तो भूखंड बहुधा गॅस स्टेशनसाठी देण्यात आले आहे, ज्यामध्ये डिझेल, पेट्रोल (आणि अर्थातच सध्याच्या शासनाचे आवडते इथेनॉल) असू शकते.
⛔️ प्रश्न असा आहे की, स्थानिक लोकप्रतिनिधींना तेथील रहिवाशांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असावे असे का वाटत नाही?
⛔️ समोरच्या बाजूला एक प्लॉट राखीव असतानाही, पेट्रोल पंपासाठी एवढ्या मोठ्या जमिनीची गरजच काय?
⛔️ हाच पलिकडचा भूखंड एका पुलाद्वारे थेट हायवेला जोडला जाऊ शकतो, तरीही त्यांना संपूर्ण वाहतूक ह्या अरुंद गल्लीत का आणायची आहे?
⛔️ येथील लोकप्रतिनिधींना फक्त भूखंडाचे श्रीखंड पाहिजे, लोकांची काळजी नाही का?
ह्या प्रकरणाचा प्रसारमाध्यमांद्वारे पर्दाफाश करण्यासाठी काल मी ह्या ठिकाणी भेट दिली होती; आता ह्या जमीन बळकावण्याच्या प्रकारात @mybmc च्या सक्रिय भूमिकेबाबत त्यांच्याकडून उत्तर येण्याची मी वाट पाहत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली.
या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत.
गणराया, दिवंगत आत्म्यांना चिरशांती लाभू दे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
फडणवीस कामातून गेले आहेत. पैसे वाटल्याच्या आरोपांमुळे आपण राहुल गांधींच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलींचा अपमान करतो आहोत याचंही भान या सत्तापिपासूला राहिलेलं नाही!
#RahullGandhi
Jio एक नंबर थर्डक्लास सर्व्हिस देत आहेत .कुठेच रेंज नाही येत.घरी दारी ऑफिस प्रवासात मंदिर मस्जिद ,चर्च गुरुद्वारा ,रस्त्यावर सुद्धा नाही.
एअर टेल मध्ये पोर्ट करू का रे मित्रांनो
@JioCare@reliancejio