अयोध्या के पावन धाम में श्री राम जन्मभूमि मंदिर में ध्वजारोहण समारोह का हिस्सा बनना मेरे लिए अत्यंत भावविभोर करने वाला अनुभव रहा। शुभ मुहूर्त में संपन्न हुआ यह अनुष्ठान हमारे सांस्कृतिक गौरव और राष्ट्रीय एकता के नए अध्याय का उद्घोष है। राम मंदिर का गौरवशाली ध्वज, विकसित भारत के नवजागरण की संस्थापना है। ये ध्वज नीति और न्याय का प्रतीक हो, ये ध्वज सुशासन से समृद्धि का पथ प्रदर्शक हो और ये ध्वज विकसित भारत की ऊर्जा बनकर इसी रूप में सदा आरोहित रहे.....भगवान श्री राम से यही कामना है। जय जय सियाराम।
यहां कोई किसी का नहीं...
बस एक लहर है जिसके साथ सब बहते है...
लहर अपनी सब अपने...
लहर पराई सब पराए...
खेल है एक जो हर कोई खेलता है...
कोई मशहूर होता है तो...
कोई बदनाम होता है...
बस इतना है..!💫💫
#nikasparsh#liferange#life#poem
हातात स्मार्टफोन आला, पण लोकं स्मार्ट झाली नाहीत...!!!
आज आपल्या हातात आहे अशी एक वस्तू आहे, जी काही वर्षांपूर्वी केवळ एक स्वप्न होती — स्मार्टफोन. त्याच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये जगाचं संपूर्ण ज्ञान बसलं आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील बातमी, माहिती, नकाशा, ज्ञान — सगळं काही एका क्लिकवर मिळतं.
पण गंमत बघा…
स्मार्टफोन वर्षागणिक अपडेट होत राहिला, तंत्रज्ञान झपाट्याने बदललं,
ॲप्सचे व्हर्जन बदलत राहिले, कॅमेरे अधिक स्पष्ट झाले, मेमरी वाढली, इंटरनेटचा वेग झपाट्याने वाढला…
पण आपल्या विचारांचा, आपल्या समजुतीचा, आपल्या माणुसकीचा "व्हर्जन" मात्र अपडेट झालाच नाही.
आपल्याकडे आता 5G इंटरनेट स्पीड आहे, पण विचारांचा स्पीड अजूनही डायल-अप ५६ केबीपीएस इंटरनेटसारखा आहे.
स्मार्टफोन स्मार्ट झाला, ॲप्स अपडेट झाले…
पण माणूस?
तो तिथंच आहे, जिथं दशकांपूर्वी होता. माणसांच्या विचारांचं "लेटेस्ट फर्मवेअर" काही आलंच नाही.
जगातील सगळी माहिती आज आपल्या हातात आहे, पण एखाद्या अफवेला आपण सेकंदात खरं मानतो. आपण महासागरापलीकडच्या माणसाला व्हिडिओ कॉल करू शकतो, पण घरातील माणसांशी नीट बोलू शकत नाही. आपल्याकडे जगाचा नकाशा आहे, पण स्वतःच्या आयुष्याचा मार्ग शोधता येत नाही, माणूस भरकटत चाललाय. आपण सेकंदात गुगलवर-चॅटजीपीटी-डिपसीक वर प्रश्न टाईप करतो, पण आयुष्यातल्या खऱ्या प्रश्नांना सामोरं जायला मात्र घाबरतो. आयुष्यातल्या खऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधायला आपल्याला वर्षं लागतात — तेही फक्त आपण शोधायला तयार असलो तरच.
आपण "ऑनलाइन" खूप वेळ असतो, पण आपल्या मनाशी "कनेक्ट" व्हायला मात्र तयार नसतो.
फेसबुक, इन्स्टाग्रामवर, ट्विटर वर हजारो मित्र असतात, पण गरजेच्या वेळी-खऱ्या आयुष्यात बोलायला एकही माणूस मिळत नाही. आपण मेम्स शेअर करण्यात हुशार आहोत, पण ज्ञान, चांगले विचार, प्रेरणादायी गोष्टी शेअर करण्याची इच्छा मात्र कमी होत चालली आहे.
आपल्या हातात अशी मशीन आहे, जी संगणकापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. पण आपण त्याचा वापर कश्यासाठी करतो? — "गुड मॉर्निंग" च्या फुलांच्या फोटोसाठी, "हॅपी बर्थडे" स्टेटससाठी आणि "कॉमेंट करा ना प्लिज" अशा पोस्टसाठी...
आपण "ऑनलाइन" इतका वेळ असतो, की स्वतःशी बोलायलाच विसरून जातो. गंमत म्हणजे, फोनची बॅटरी 20% झाली, तर चार्जर शोधायला धावतो… पण आयुष्याची बॅटरी 2% झाली, तरी कुठलाच "मेंटल चार्जर" शोधत नाही. आपल्या नात्यांची बॅटरी 0% झाली, तरी आपण तिला चार्ज करायचा विचारही करत नाही.
फोनमध्ये लाखो फोटो आहेत, पण खरं आठवणीत राहणारे क्षण? — ते तेवढे कमी झालेत.
एखाद्या मंदिरात गेले, तरी देवाची आराधना करण्यापेक्षा, त्या मूर्तीचा फोटो काढण्याची चढाओढ असते. मंदिरात देवाला डोळे भरून पाहण्याऐवजी सेल्फी काढण्याची धडपड असते.
लोकं बोलतात — "फोनशिवाय जगणं अशक्य आहे."
पण विचार करा, हा फोन नसताना आपल्या आई-बाबांनी आपल्याला वाढवलं, शिकवलं, जग दाखवलं.
तेव्हा ते काय करत होते? तर, ते माणसांशी बोलत होते, नाती जपत होते, घरातल्यांना-नातेवाईकांना-मित्रांना वेळ देत होते.
स्मार्टफोन आपल्या हातात आहे, पण खरी स्मार्टनेस आपल्या विचारात, वागण्यात आणि निर्णयात असली पाहिजे. तंत्रज्ञानाने आपल्याला साधनं दिली आहेत, पण त्यांचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपली आहे.
समस्या साधनात नाही — समस्या वापरणाऱ्याच्या मानसिकतेत आहे.
स्मार्टफोन स्मार्ट आहे, पण माणूस तेंव्हाच स्मार्ट होईल, जेव्हा तो सुयोग्य विचार करायला, समजून घ्यायला आणि जबाबदारीने वागायला सुरुवात करेल.
आपण स्क्रोल करतो, तेवढा वेळ जर विचार केला, फोटो लाईक देण्याएवढी जर माणुसकी दाखवली, आणि चार्जिंग लावण्या इतपत वेळ जरी स्वतःला सुधारायला सुरुवात केली… तरच खरी स्मार्टनेस आपल्या जीवनात येईल.
आपण स्मार्टफोनचा वापर जीवन सोपं करण्यासाठी करतोय का, की जीवन विसरण्यासाठी?
आपल्या स्क्रीनचा ब्राईटनेस वाढवताना, कुठेतरी नात्यांचा प्रकाश मात्र कमी होत चाललाय का?
याचा देखील विचार करा…
कारण,
"स्मार्टफोन बदलता येतो…
ॲप्स अपडेट करता येतात…
पण एकदा माणुसकी 'अनइंस्टॉल' झाली,
तर तिची 'रिइंस्टॉलेशन फाईल' कोणाकडेही नाहीय...!!!"
रहस्य।
ईश्वर भी कितने अच्छे है ना! अच्छे लोगों की भी दुवाये सुनते हैं
और बुरे लोगों भी दुवाये सुनते हैं... हर कोई उनसे सुख की कामना करता है, हर कोई अपने लिए कुछ ना कुछ मांगता हैं;
ये बात देख कर वो भी मन ही मन मै हस्ते होंगे । जिस चीज के लिए तुम कामना कर रहे हो वो भी तो वक्त का एक
जिंदगी को देखोगे और तुम्हे जिंदगी का रहस्य भी समझ में आएगा जीवन और मृत्यु का खेल समझ में आएगा। काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, ईर्ष्या का खेल समझ में आएगा। उस दिन तुम्हे ज्ञात होगा सब और फिर तुम सिर्फ इन सब के दर्शक बनोगे। इनसे आगे बढ़ोगे उस शक्ति मैं मिल जाओगे जो
तुम्हे नफरत करनी है जरूर करो पर उसे लेने के लिए भी तैयार रहो क्यों कि ये हवाएं कुछ भी अपने पास नही रखती जो लेती है वो बेहिसाब करके वापस भी देती है । 💯
Just wait and watch!
#nikasparsh#lifewaves#truthaboutlife#quoteoftheday
हर माता पिता अपने संतानों को सुख देना चाहते है पर संतानों को केवल सुख ही देना माता पिता का कर्तव्य नहीं होता सुख के साथ संतानों को संस्कार देना भी माता पिता का कर्तव्य होता है क्योंकि एक बार सुख कम मिले चलता है पर संस्कार ना मिले तो जीवन कठिन हो जाता है।
#nikasparsh#mahabharat