साहेब, तुमचं कोणी ऐकत नाही काय❓@dadajibhuse
4 महिने झाले तरी बिंदूनामावली पूर्ण होतं नाही.
शिक्षण विभागाला तुकाराम मुंडेची नितांत गरज.. बाकीच्यांनी आश्वासनाचे कागदी घोडे नाचवणं बंद करा आणि तात्काळ शिक्षकभरती कडक आदेश द्या, लढावं का लागतंय..! @MahaDGIPR@Dev_Fadnavis@RRPSpeaks
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे असे असंवदनशील प्रतिक्रिया देत होते.आता घुले प्रकरणात थेट विधानसभा सभागृहात आवाज उठवत आहेत.
हा विरोधाभास नेमका कशामुळे असावा ?
महात्मा जोतीराव फुले ��णि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ऐतिहासिक संघर्ष आणि पुरोगामी विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या 'सावित्रीबाई जोतिराव फुले' या मालिकेचे पुनरागमन होत असल्याची आनंदाची वार्ता निर्माते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आपली संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचा गौरव करणारी ही मालिका येत्या २० जूनपासून 'मराठी वारसा' या यूट्यूब चॅनेलवर दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
फुले दांपत्याच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार अधिक व्यापक व्हावा आणि हे काम अविरत सुरू राहावे, या उद्देशाने मालिकेच्या पुनरागमनासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आर्थिक सहकार्य करता आले, याचे मला मनस्वी समा��ान आहे. महापुरुषांचे विचार आणि कार्य जिवंत ठेवण्यासाठी आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
ही क्रांती घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी आजच 'मराठी वारसा' यूट्यूब चॅनेल आणि 'सावित्रीबाई जोतीराव फुले मराठी मालिका' या व्हॉट्सॲप चॅनेलला सबस्क्राईब करावे आणि या वैचारिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन मी करतो. महापुरुषांचे विचार जिवंत ठेवणे आण�� ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, आणि त्यासाठी समता परिषद आणि आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
@kolhe_amol
#SavitribaiPhule
#MahatmaPhule
#MarathiHeritage
#ProgressiveThoughts
निवृत्तीनंतरही जबाबदाऱ्या संपत नाहीत.
विशेषतः जेव्हा आपण देशाच्या सर्वोच्च न्यायपदावर राहिलेले असता. अशा व्यक्तीचा द्वेष पसरवणाऱ्या बाबासोबत संबंध दिसणे, ही गंभीर बाब आहे.
१९९७ च्या “Restatement of Values of Judicial Life” चा गाभा म्हणजे वर्तनातील शिस्त, तटस्थता आणि प्रतिष्ठा ही
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या मेहकरमधील कृषी कार्यालयाच्या बंद लिफ्टकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे वृद्ध शेतकऱ्यांना तीन मजले पायऱ्या चढून कार्यालय गाठावं लागत आहे. अलीकडेच 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी या पायऱ्या चढल्याचे आणि उतरताना देखील त्याचप्रमाणे हालअपेष्टा सहन करत उतरल्य���चे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
https://t.co/OKHzysjs21
#Buldhana #Maharashtra #LatestNews #MarathiNews
(Buldhana, Maharashtra, Latest News, Marathi News)