🌟 Embrace a Decentralized Tomorrow with Ice's Vision!
🎭 Join over 1.2 million visionaries who have successfully completed KYC, gearing up for the #Ethereum distribution and the anticipated #Uniswap listing.
💁♀️ Dive into our latest video to see how #IceNetwork is crafting a decentralized future driven by groundbreaking blockchain innovation.
📝 Our Whitepaper unfolds a world beyond just a digital currency - the dawn of a new decentralized era.
Be part of the change. Be part of the future. 👇
#Binance #HTX #KuCoin #OKX #Bybit #Gateio #Upbit
"रंगभूमी, चित्रपट, मालिका आणि जाहिरात अशा सर्वच क्षेत्रांतील कसदार कलावंत तसेच ६१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे सर यांची आज जयंती (७ मे १९२३). या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!"
शब्दांना जेव्हा दिग्गजांच्या आशीर्वादाची जोड मिळते, तेव्हा ते अधिक प्रगल्भ होतात!
ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे सरांनी निकेत पावसकर यांच्या पत्रकारितेतील अभ्यासाचे कौतुक करताना लिहिलेले हे पत्र. सरांच्या जन्मदिवसानिमित्त या आठवणींना पुन्हा उजाळा! अनंत शुभेच्छा सर!
"उष:काल होता होता काळरात्र झाली, आयुष्य मुठीमध्ये धरले पण वाळू झाली..."
मराठी माणसाच्या मनामनात गझल रुजवणारे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#SureshBhat#मराठी#गझल#LokKavi#स्मृतीस_अभिवादन
वयाच्या ६५ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, 'नाम्याकाका' ऊर्फ अभय नेवगी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!मालवणी भाषेचा वारसा आणि सहजसुंदर अभिनयाने तुम्ही आम्हाला नेहमीच भुरळ पाडली. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!
#मराठी भाषेचे वैभव #अक्षरांचा '#पत्रमैत्री' उत्सव
आजच्या दैनिक #सामना मधील #उत्सव पुरवणी मध्ये विशेष सदराखाली आमचे पत्रकार मित्र आदरणीय स्वप्नील साळसकर यांनी आमच्या #अक्षरोत्सव या आगळ्यावेगळ्या चळवळीविषयी लिहिले.
जरूर वाचा आणि प्रतिक्रिया द्या.
मनापासून धन्यवाद स्वप्नीलजी साळसकर
आज २८ फेब्रुवारी, 'राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या '#अक्षरोत्सव' संग्रहाच्या निमित्ताने या थोर शास्त्रज्ञांच्या हस्ताक्षरातील काही अनमोल आठवणींना आज उजाळा मिळत आहे. ही केवळ पत्रे नाहीत, तर विज्ञानाच्या विश्वातील ऋषींची स्पंदने आहेत, ज्यांनी जगाला नवी दृष्टी दिली. #अक्षरोत्सव
राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका @SavneeRavindra यांची भेट! 🎶
आमच्या संग्रहातील त्यांच्या आई-बाबांच्या (डॉ. रवींद्र व वंदना गांगुर्डे) हस्ताक्षरातील जुनी पत्रे पाहून त्या भावूक झाल्या. त्यांनी पत्रात लिहिलेले वाक्य आजही प्रेरणादायी आहे.
#SavneeRavindra#MarathiMusic#Handwritin
"अक्षरोत्सव : जिथे शब्द सजतात, विचार रुजतात
#साहित्य, #संवाद आणि #संस्कृतीचा हा आगळावेगळा प्रवास. शब्दांच्या माध्यमातून विचारांची पेरणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या चळवळीत सामील व्हा आणि साहित्याचा हा उत्सव साजरा करा.
संपर्क : 9860927199 / 9403120156
#अक्षरोत्सव#aksharotsav
✍️ #अक्षरोत्सव : जिथे शब्द बनतात जगण्याची #प्रेरणा! 🌟
एका सुंदर #हस्ताक्षरात लपलेला विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. आम्ही घेऊन आलो आहोत 'अक्षरोत्सव' – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५०० हून अधिक मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील अनमोल संदेशांचा संग्रह...!
#Highlights
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले संदेश पत्र : पशुप्रेमी कार्यकर्ती ब्रिजीत बार्दो (पॅरिस)
हुशार व चतुरस्त्र स्त्री, यशस्वी अभिनेत्री, गाजलेली मॉडेल, लोकप्रिय गायिका, निपुण बेलरीना नर्तकी, निर्भीड लेखिका, वादग्रस्त वंशवादी, धडाडीची पशुमित्र कार्यकर्ती... #Foreigner#BrigitteBardot
Follow this link to join my WhatsApp group for your child bright future. Only 2 hours workshop attend and see magik in your child : https://t.co/Zo0R8T5HTo