सचिव- भारतीय जनता युवा मोर्चा, संभाजीनगर 🌷
प्रदेश महामंत्री- जैन कॉन्फरन्स युवा, महाराष्ट्र ⛳️
पूर्व महामंत्री- ABVP, JSO, AIJMF✌️
Bcom, LLB, LLM,MA.Pol.Sci.⚖️
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत सुहास दादा शिरसाट आपली विधानपरिषद आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..
आपल्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक व मनस्वी शुभेच्छा
@suhasshirsath_
कन्याकुमारी येथे कोणी गेले आहे का?
तेथे त्या भल्यामोठ्या समुद्रातील शिळे वर फिरण्यासाठी चप्पल काढून जावे लागते. दुपारी ते दगड इतका तापतो की चालणे शक्य होत नाही. अक्षरशः उड्या मारत जावे लागते.
तेथे देखील सगळीकडे पांढऱ्या रंगाने पट्ट्या मारलेल्या आहेत. त्यावरून जाताना अजिबात पाय भाजत नाहीत.
सहज आठवले.
सर्वात बोगस पणा मीडियाचा सुरू आहे.. काही योग्य मुद्दे शोधा 😂 वर्षाकाळात सूक्ष्म जीवांचे संरक्षण व्हावे या हेतूने वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाला काहींनी चुकीच्या पद्धतीने सादर केले. हीच खरी संवेदनशीलता, पर्यावरणपूरक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टी आहे.
जैन धर्म प्रत्येक जीवमात्राविषयी करुणा, संवेदनशीलता आणि अहिंसेची शिकवण देतो. वर्षाकाळात सूक्ष्म जीवांचे देखील व्हावे ही आमची भावना व धर्म या हेतूने पांढऱ्या रंगाला काहींनी चुकीच्या पद्धतीने सादर केले,परंतु त्यामागील खरा उद्देश जीवदया व अहिंसेचे पालन आहे
आपल्याकडून ही अपेक्षा नाही
जैन धर्म प्रत्येक जीवमात्राविषयी करुणा, संवेदनशीलता आणि अहिंसेची शिकवण देतो. वर्षाकाळात सूक्ष्म जीवांचे संरक्षण व्हावे या हेतूने वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाला काहींनी चुकीच्या पद्धतीने सादर केले, परंतु त्यामागील खरा उद्देश जीवदया आणि अहिंसेचे पालन हाच आहे.
काय रे मीडिया 🙄
More than a legal office- it's a promise to serve.
Dedicated to justice, committed to the people, and always ready to work for the betterment of society.
Every voice deserves to be heard, and every right deserves protection.
#advocate#lawyer
केंद्र सरकार ने #पेट्रोल पर ₹3 कीमत बढ़ाये पर हिमाचल प्रदेश में #कांग्रेस की सरकार ने सीधा ₹5 बढ़ा दी है ताकि ₹2 लीटर के हिसाब से किसी नेताओं की विदेश यात्रा प्रभावित ना हो
सही मायनों में तो आप लोग ही आपदा में अवसर ढूंढ रहे हो... राहुल गांधीजी बताएं
@RahulGandhi@narendramodi
राष्ट्रहितासाठी इंधन बचत ही आजची मोठी गरज आहे. पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन बचतीचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बाईक द्वारे मंत्रालयात येऊन संपूर्ण राज्यात उत्कृष्ट असा संदेश मुख्यमंत्री दिलेला आहे.
#Modi
वीर शिरोमणि महाराणा प्रताप की जयंती पर शत्-शत् नमन।
उनका साहस, स्वाभिमान और राष्ट्रभक्ति सदैव हमें अन्याय के विरुद्ध डटकर खड़े रहने की प्रेरणा देता रहेगा।
#maharana
This is what Mamata Banerjee was defending when she spoke up for Jehangir Khan, a criminal contesting on a TMC ticket from Falta in Diamond Harbour.
In several polling booths, the option to vote for the BJP has been blocked using a tape, effectively preventing voters from exercising their choice.
This is the so-called “Diamond Harbour Model,” the same template that helped Mamata Banerjee’s nephew Abhishek Banerjee secure his Lok Sabha seat.
We demand an immediate repoll in all affected booths in Falta where such incidents have occurred. Details of a couple of such booths, along with evidence, are provided below:
Falta 144
Part 170
Room No. 2 – Harindanga High School
Booth 189 is also compromised in a similar manner along with several others.
जब नारी-हित का प्रस्ताव गिरा तो कांग्रेस, DMK, TMC और सपा जैसी परिवारवादी पार्टियां खुशी से तालियां बजा रही थीं।
महिलाओं से उनके अधिकार छीनकर, ये लोग मेजें थपथपा रहे थे। ये नारी के स्वाभिमान पर, उसके आत्म-सम्मान पर चोट थी।
लेकिन याद रहे...
नारी सब भूल जाती है, लेकिन अपना अपमान कभी नहीं भूलती।
आपल्यासारखा शांत, संयमी आणि दूरदृष्टी असलेला नेता आम्हा कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून आपण करत असलेल्या कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
@KishorShitole8 ⛳️🌷⛳️🌷
#BJP#BJPMaharashtra
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महामंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री, अत्यंत लहानपणापासुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे कर्मठ कार्यकर्ते विनोद तावडे जी आपणास राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा ⛳️
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताची एक दिवसीय कार्यशाळा व बैठक अहिल्यानगर येथे संपन्न झाली. यामध्ये संघटन मंत्री श्रीहरी बोरीकरजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नानाजी देशमुखजी, प्रांत अध्यक्ष प्रांतमंत्री बागुल मॅडम व पदाधिकारी उपस्थित होते
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व प्रदेश मंत्री, मा. आमदार, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सातपुते दादा आपली भाजप प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. 🌷⛳️🌷⛳️🌷⛳️
@RamVSatpute
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय मंत्री, भारतीय जनता पक्ष संघटन मंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणदादा घुगे आपली भाजपा प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा...
⛳️⛳️⛳️🌷🌷🌷
#bjpmaharashtra#BJP4IND@pravinghuge