नाशिक एकलहरे येथे होणाऱ्या ४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्रिडा नियंत्रण मंडळ द्वारा आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेची माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://t.co/Rt2DODfF16
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे येथे दि. २० फेब्रु ते २२ फेब्रु २०१९ दरम्यान अखिल भारतीय विद्युत क्रिडा नियंत्रण मंडळ द्वारा आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. भारतामधून १९ संघ सहभागी होत आहेत.सर्व क्रिडाप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा.
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे द्वारा निर्मित "माझा कचरा, माझी जबाबदारी" ह्या
डॉक्युमेंटरी फिल्मचे अरविंद सिंह, प्रधान सचिव(उर्जा) यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनचा टि.व्ही. वृत्तांत वार्तापत्र स्वच्छता अभियान मध्ये आज दि.5 मे 2018 दुपारी 12:30 वाजता दूरदर्शन सह्याद्रीवर..