Golden Jubilee celebrations of Jaigopal Garodia Hindu Vidyalaya in Chennai... The energy of our youth inspires great faith in India's future. https://t.co/FoyiqVrShY
शक्ति-साधना के महापर्व नवरात्रि की सभी देशवासियों को कोटि-कोटि शुभकामनाएं।
मां जगदंबा की कृपा से सबके जीवन में सुख, शांति, समृद्धि और आरोग्य का वास हो, जो राष्ट्र की एकता एवं प्रगति के संकल्प को और सशक्त करे।
@INOXMovies 10 .15 pm show doesn't start till 10.43 pm?
10 mins is understood but thirty mins ?
@MIB_India@consumerforum_ can action be taken ?
Inox megaplex oberoi sky City, Borivali. Mumbai
SIR ला तेव्हा समर्थन, आज मात्र विरोध! काँग्रेसचा हा दुटप्पीपणा कशासाठी?
प्रत्येक व्यासपीठावरून SIR विरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसने आधी स्वतःचाच इतिहास तपासावा!
तत्कालीन कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचे संसदेतील अधिकृत रेकॉर्डवरील वक्तव्य एकदा ऐका. सत्तेत असताना जी भूमिका योग्य वाटत होती, तीच आज विरोधात गेल्यावर चुकीची कशी ठरते?
भूमिका बदलल्या म्हणून इतिहास बदलत नाही आणि राजकारणासाठी सत्य झाकता येत नाही!
व्हिडिओ पाहा आणि ठरवा - काँग्रेसची नेमकी भूमिका कोणती?
#Maharashtra #SIR #ElectionCommission
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र आयोजित "पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६" अंतर्गत नगरपरिषद व नगरपंचायत राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
राजकारणातील बदलणारे प्रवाह आणि मतदारसंघ व्यवस्थापनात (Constituency Management) कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर संवाद साधला.
#NikhilVyas #Kandivali #PanditDeendayalUpadhyay #BJP #Maharashtra
What a treat to watch this interview of CM Devendra Fadnavis ji on Republic TV!
The interview was a display of his performance, hard work, knowledge, maturity and, above all, his thirst to make Maharashtra a $1 trillion economy.
@Dev_Fadnavis ji super interview
What a treat to watch this interview of CM Devendra Fadnavis ji on Republic TV!
The interview was a display of his performance, hard work, knowledge, maturity and, above all, his thirst to make Maharashtra a $1 trillion economy.
@Dev_Fadnavis ji super interview
।।जीवेत शरदः शतम्।।
देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyBdayPMModi@narendramodi