ठिकाण: नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर, मुं 400074 येथे असलेल्या स्पीड ब्रेकर शेजारी मोठा खड्डा पडलेला ���हे, त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होत आहे. @mybmcWardME @mybmc @mieknathshinde @sanamalik
ठिकाण - जय भवानी मार्ग,मच्छी मार्��ेट,वाशिनाका , चेंबूर,४०००७४.
ह्या मार्गावरील ड्रेनेज लाइन वरील काही झाकणे निघालेली आहेत आणि त्याचा त्रास सर्व नागरिकाना होत आहे व रोज दुर्घटना होत आहे . लवकरात लवकर लक्ष द्यावे
@mybmc @BmcRoads @mybmcWardME
ठिकाण: जय भवानी मार्ग, मच्छी मार्केट,वाशीनाका, चेंबूर, ४०००७४ ह्या मार्गावरील ड्रेनेज लाईन वरील सर्व झाकणे निघालेली आहेत आणि रोज दुर्घटना होत आहे. लवकरात लवकर लक्ष द्यावे पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे खूप त्रास होत आहे @mybmcWardME@mybmc
ठिकाण: जय भवानी मार्ग, मच्छी मार्केट,वाशीनाका, चेंबूर, ४०००७४ ह्या मार्गावरील ड्रेनेज लाईन वरील काही झाकणे निघालेली आहेत आणि काही निघण्याच्या अवस्थेत आहेत, रोज दुर्घटना होत आहे. लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmcWardME@mybmc@BmcRoads